Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

जय भवानी, जय शिवाजी वरून सुरू असलेल्या वादावर अखेर उदयनराजेंनी भूमिका मांडली, म्हणाले..

July 23, 2020
in ताज्या बातम्या, राजकारण
0
‘शिवाजी महाराजांचा अपमान झाला असता तर मी तिथल्या तिथे राजीनामा दिला असता’
ADVERTISEMENT

दिल्ली | राज्यसभा खासदारांनी २२ जुलैला शपथ घेतली. त्यावेळी उदयनराजेंनी इंग्रजी मधून शपथ घेतली आणि शेवटी जय भवानी, जय शिवाजी ! आणि जय हिंद, जय महाराष्ट्र ! अशा घोषणा दिल्या होत्या.

त्यानंतर राज्यसभा चेअरमन वेंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिला की, तुम्ही सदनात नवीन आहात म्हणून सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही. फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही हे भविष्यात लक्षात असुद्या. यानंतर उद्यानराजेंनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.

आक्षेप शिवसेना, राष्ट्रवादीने घेतला. जर शिवाजी महाराजांचा अपमान झाला असता तर मी गप्प बसलो असतो का. कृपया करून हे प्रकरण वाढवू नका. काय क झालंय ते सगळं तुम्ही व्हीडिओ फुटेजमध्ये पाहू शकता. असं उदयनराजे म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांचे वर्तन चुकीचे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता. सभेत कुठल्याही प्रकारे महाराजांचा अपमान झाला नाही.

राज्यसभेत कुठल्याही प्रकारे महाराजांचा अवमान झाला नाही. माझा स्वभाव बघून मी ऐकून घेईन असं वाटतं का ? या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असं नायडू म्हणाले होते. आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला. राज्यघटनेनुसार अशा घोषणा देता येणार असं त्यांनी सांगितलं.

नायडू म्हणाले की, घोषणा राज्यघटनेला धरून नाहीत. आदरणीय पवार साहेब तिथेच बसले होते त्यांनाही तुम्ही विचारू शकता काय झालं ? जे घडलं नाही ते भासवण्याचा प्रयत्न करू नका. ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, असं उदयनराजे म्हणाले.

Tags: latest newsmarathi newsMulukhMaidannayduudyanraje Bhosalevenkaiyaउदयनराजे भोसलेताज्या बातम्याभाजपमराठी बातम्यामुलूखमैदानवेंकय्या नायडू
Previous Post

‘शिवसेना भवनावर शिवाजी महाराजांचा पुतळा वर पाहीजे, त्याखाली बाळासाहेबांचा असावा’

Next Post

धक्कादायक! दिल्लीत कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघेही कोरोना पॉझिटिव्ह

Next Post
निर्दयी! नगरमध्ये तरुणीवर केला बलात्कार अन् बलात्कारानंतर तरुणीला निर्वस्त्रच सोडले रस्त्यावर

धक्कादायक! दिल्लीत कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघेही कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाची बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री, मुबंईत खरेदी केला स्वत:चा आशियाना

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाची बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री, मुबंईत खरेदी केला स्वत:चा आशियाना

February 25, 2021
शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला चोपले; जाणून घ्या प्रकरण

शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला चोपले; जाणून घ्या प्रकरण

February 25, 2021
ममता बॅनर्जींची ई-स्कुटर रॅली; पेट्रोल-डिझेल दरवाढीचा केला निषेध!

ममता बॅनर्जींची ई-स्कुटर रॅली; पेट्रोल-डिझेल दरवाढीचा केला निषेध!

February 25, 2021
सर मला खूप आवडतात; चिठ्ठी लिहून सातवीतील मुलगी शिक्षकासोबत पळाली

दोन डिलिव्हरी बॉयने तब्बल ६६ महिलांवर केला बलात्कार; त्यांची ट्रिक पाहून धक्का बसेल

February 25, 2021
अखेर तबलिगी जमातीनं दिली गुन्ह्याची कबुली; ‘हो आम्हीच कोरोना पसरवला’

अखेर तबलिगी जमातीनं दिली गुन्ह्याची कबुली; ‘हो आम्हीच कोरोना पसरवला’

February 25, 2021
दुचाकी, चारचाकी किंवा जमीन आहे अशा कुटुंबाचे रेशनकार्ड रद्द होणार? वाचा काय आहे नियम

दुचाकी, चारचाकी किंवा जमीन आहे अशा कुटुंबाचे रेशनकार्ड रद्द होणार? वाचा काय आहे नियम

February 25, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.