श्रीलंकन ब्यूटी जॅकलीन फर्नांडिसचा हॉट अंदाज; शेअर केला टॉपसेल फोटो

बॉलीवूड अभिनेत्री सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. त्यांच्या ग्लॅमरस फोटोशूटमूळे त्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे जॅकलीन फर्नांडिस.

श्रीलंकन ब्यूटी जॅकलीन सोशल मिडीयावर सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या फोटो शेअर करत असते. फोटो शेअर करुन ती चाहत्यांना रोजच्या आयूष्यातील गोष्टी सांगत असते.

मूळची श्रीलंकन असणाऱ्या जॅकलीनने खुप कमी वेळात बॉलीवूडमध्ये नाव कमवले आहे. तिला इंडस्ट्रीमध्ये तिच्या ग्लॅमरस लुकसाठी ओळखले जाते. चित्रपटांमध्ये आपल्या हॉट लुकने सर्वांना वेड लावणारी जॅकलीन खऱ्या आयूष्यातही तेवढीच हॉट दिसते.

जॅकलीनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. तिचा हा फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत. तिच्या चाहत्यांसोबतच बॉलीवूड कलाकार देखील तिचा हा अंदाज पाहन पागल झाले आहेत. खुप कमी वेळात हा फोटो व्हायरल झाला आहे.

जॅकलीनने नुकताच एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोतील ग्लॅमरस लुक पाहून सर्वांना वेडं लागले आहे. अवघ्या काही मिनिटांमध्येच तिचा फोटो व्हायरल झाला आहे. तिचा अँदाज बॉलीवूड कलाकारांनी देखील तिच्या फोटोवर कमेंट केले आहेत.

अभिनेता आणि सुत्रसंचालक मनीष पॉलने तिच्या फोटोवर कमेंट केला आहे. जॅकलीनचा हॉट लुक पाहून त्याला शब्द सुचले नाहीत. म्हणून आगीचा इमोजी पोस्ट केला आहे. खरचं जॅकलीनच्या फोटोने सोशल मिडीयावर आग लावली आहे.

महतवाच्या बातम्या –

सोनम कपूरच्या छोट्या बहीणीने शेअर केले बिकनीतील फोटो; सोशल मिडीयावर रंगली चर्चा

काय बोलावे! अभिनेते राजकूमार यांनी त्यांच्या कुत्र्याला विचारुन हिट चित्रपटाला नाकारले होते

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दाऊद इब्राहीमला आमिर खानने ‘असा’ दिला होता चकवा

…म्हणून प्रियंका चोप्राने दोन चित्रपटांनंतर सलमान खानसोबत काम केले नाही

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.