चांगल्या क्वालिटीचे जॅकेट ते ही एक हजारपेक्षा कमी किंमतीत, जाणून घ्या कुठे मिळतायत

दिल्ली | जर सध्याच्या थंडीच्या काळात तुम्हाला थंडीपासून वाचायचे असेल आणि स्टायलिश दिसायचे असेल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे. तुम्ही mens jackets on amazon वरती ऑर्डर करू शकता.

हे जॅकेट्स खूप स्टायलिश आहेत आणि तुम्हाला थंडीही वाजणार नाही. हे जॅकेट खूप चांगल्या मटेरिअल पासून बनलेले आहेत. amazon वरती अनेक व्हरायटीचे कलरफुल, फुल स्लीव, हुडेड मेन्स जॅकेट on amazon च्या बऱ्याच व्हरायटी पाहायला मिळतील.

या जॅकेटवर सध्या जो डिस्काउंट मिळत आहे तो कुठेच उपलब्ध नाहीये. या सर्व जॅकेट्सला तुम्ही एक हजारापेक्षा कमी किमतीत ऑर्डर करू शकता. तुम्हाला यामध्ये अनेक कलर्स आणि ब्रँड्स मिळतील.

या जॅकेट्सला 250gsm Loop Knit Raising कॉटन फैब्रिक पासून तयार करण्यात आले आहे जे खूप सॉफ्ट आणि गरम असते. मरून आणि ग्रे कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये हे जॅकेट बरेच स्टायलिश दिसते

याची एमआरपी २, ४९९ रुपये आहे पण amazon वर तुम्हाला ६८ टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. तुम्हाला फक्त ७९९ रुपये भरायचे आहेत. आणि घरपोच डिलिव्हरीसुद्धा फ्री आहे. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता आणि कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा करू शकता.

महत्वाच्या बातम्या-

बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणारे शेखर सुमन कसे झाले टेलिव्हिजनवरचे कॉमेडी किंग

सलग तीन रात्र ताज समोरच्या फुटपाथवरच थांबून होते रतन टाटा; कारण ऐकून डोळ्यांत पाणी येईल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.