इशा केसकरच्या बिकनीतील फोटोंनी सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ; पहा फोटो

मराठी फिल्म इंडस्ट्री देखील दिवसेंदिवस बोल्ड आणि बिंधास्त होत चालली आहे. मराठी चित्रपटांमध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. त्यामूळे मराठीतील अभिनेते आणि अभिनेत्री देखील त्यांच्यामध्ये अनेक बदल करत आहेत.

मराठीतील अनेक अभिनेत्री बिकनीमध्ये दिसतात. बिकनी फोटोशूट मराठी इंडस्ट्रीसाठी देखील खुप साधी गोष्ट झाली आहे. मराठी अभिनेत्री इशा केसकरने तिचे बिकनीतील फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना तिच्या फॅन्सनी चांगलेच पसंत केले आहे.

इशा बिकनीतील या फोटोंमध्ये बोल्ड आणि ग्लॅमर्स दिसत आहे. काही वेळातच हजारो लोकांनी तिच्या या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्स केले आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. तिने फोटो शेअर करत लिहीले आहे की, माझ्यासोबत २०२० झालेली चांगली गोष्ट.

इशा केसकरने ‘जय मल्हार’ मालिकेतून तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती. या मालिकेने इशाला खुप जास्त प्रसिद्ध मिळाली होती. मालिका संपून अनेक दिवस झाले तरी इशाची प्रसिद्ध मात्र आजही कायम आहे.

इशा केसकर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती तिच्या फॅन्ससाठी रोज नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या बिकनीतील फोटोंना फॅन्सनी खुप चांगला प्रतिसाद दिला आहे. बिकनीमध्ये इशा खुपच बोल्ड आणि मनमोहक दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –

पुण्यामध्ये पारंपारिक पद्धतीने सिध्दार्थ आणि मितालीचा विवाहसोहळा पडला पार; बघा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ

वरुण धवनच्या होणाऱ्या बायकोने त्याला तीन वेळा केले होते रिजेक्ट; वाचा वरुण आणि नताशाची लव्ह स्टोरी

५० वर्षांची मलायका हॉट आणि फिट दिसण्यासाठी रोज न चुकता करते ‘ह्या’ गोष्टी

बाळासाहेब ठाकरे यांच्या एका धमकीनंतर शाहरुख खानची हवा झाली होती टाईट मग..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.