सोन्यात गुंतवणूक काराचीय? अशा प्रकारे सोन्यात गुंतवणूक करा दरवर्षी होईल बक्कळ फायदा

या दिवाळीत जर तुम्ही सोने विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही दागिन्यांव्यतिरिक्त अनेक मार्गांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. आज आम्ही तुम्हाला सोने खरेदी करण्याचे ४ मार्ग सांगणार आहोत.

त्यामध्ये ज्वेलरी व्यतिरिक्त, गोल्ड लोन, म्युच्युअल फंड आणि डिजिटल गोल्ड आणि सोन्याचे बॉण्ड खरेदी करू शकता. ज्वेलरी सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात जुना पर्याय आहे. पूर्वीच्या काळात लोक सोन्याचे दागिने गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानत असत.

सोन्याच्या नाण्यांमध्ये गुंतवणूक करणे. तुम्ही ज्वेलसरच्या दुकानातून ऑनलाईन सोने खरेदी करू शकता. म्युच्युअल फंडाचे बरेच आहेत ज्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकता. याशिवाय हे एमएफ बाजारातील चढउतारनुसार परतावा देतात.

याशिवाय तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. अँप किंवा मोबाईलद्वारे आपण त्यात पैसे गुंतवू शकता. तसेच तुम्ही कमोडीटी एक्सचेंज सोने खरेदी विक्री करू शकता. सोवरेन गोल्ड बॉण्ड ही एक योजना आहे जी सरकार चालवते.

यात सरकार स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी देते. यामध्ये आपल्याला वार्षिक २.५ टक्के व्याज देखील मिळते. सर्वसामान्य लोकांसाठी जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा चार किलो आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोवरेन गोल्ड बॉण्डमध्ये लोकांचा कल खूप वाढला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.