२०१५ पासून चीनी संशोधक बनवत होते कोरोना व्हायरस, लीक कागदपत्रांमधून अनेक धक्कादायक खुलासे

अमेरिकन गुप्त संघटनेने असा खुलासा केला आहे की चीन २०१५ पासून सार्स सीओवी कोरोना व्हायरस बनवत आहे आणि कोरोना व्हायरसला एका मिलिट्री पर्याय म्हणून तयार करण्यात आले होते जेणेकरून बाकीच्या देशांमध्ये त्याद्वारे हाहाकार माजवला जाऊ शकेल.

चीनमधील वैज्ञानिक वर्ल्ड वॉर ३ ची तयारी करत आहे. त्यामुळे जैविक हत्यारे तयार करत आहे. मागील ६ महिन्यांपासून चीनमध्ये जेनेटिक आणि बायोलॉजिकल हत्यारे तयार करत आहेत. चीनमधील वैज्ञानिकांनीच कोरोना व्हायरस तयार केला होता.

रिपोर्टमध्ये असाही खुलासा झाला आहे की चीन एका योग्य वेळेची वाट बघत आहे जेणेकरून जैविक हत्यारे पुर्ण जगात सोडली जाऊ शकतात. चीनचा प्लॅन आहे की विरोधकांच्या सर्व मेडिकल फॅसिलीटी उद्धवस्त करून टाकायच्या जेणेकरून विरोधक नष्ट होऊन जातील.

जगातील अनेक वैज्ञानिक अजूनही असे मानत आहेत की कोरोना व्हायरस एका दुर्घटनेने चीनच्या प्रयोगशाळेतून पुर्ण जगात पसरला आहे. पण चीनला या व्हायरसबद्दल आधीपासूनच माहिती होती त्यामुळे चीनने आपल्या देशात व्हायरसला योग्यवेळी रोखण्यात यश मिळवले आहे.

द ऑस्ट्रेलियन रिपोर्टच्या माहितीनुसार, चीनच्या पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे वैज्ञानिक कोरोना व्हायरसला एक जैविक हत्यार म्हणून पाहत होते. आणि या सगळ्या गोष्टी राष्ट्रपती शी जिनपिंग यांना व त्यांच्या काही जवळच्या लोकांनाच माहिती होत्या.

चीन पुढचे युद्ध जैविक हत्यारांच्या आधारे लढण्याचा विचार करत आहे. याआधी दोन्ही विश्वयुद्ध बॉम्ब, दारू गोळ्यापासून लढले गेले होते. रिपोर्टमध्ये हा ही खुलासा करण्यात आला आहे की चीन आणखी घातक व्हायरस बनवत आहे जे खुप घातक आणि वेगाने पसरण्यास सक्षम आहेत. हे व्हायरस कोरोनापेक्षा जास्त घातक आहेत.

महत्वाच्या बातम्या
मोदींच्या आणि इतर नेत्यांच्या रॅलींमुळे भारतात कोरोनाचा उद्रेक; who च्या टाॅपच्या शास्रज्ञांची माहिती उघड
Kia ची इलेक्ट्रीक कार ठरली सुपरहिट, १७ मिनिटांत ८० टक्के चार्ज, सिंगल चार्जमध्ये ५१० किमी धावते
लॉकडाऊनमध्ये गुपचूप सुरू होती लग्नाची खरेदी, दुकानाचे शटर उघडून पोलिसांनी बडवलं, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.