इंडियन आयडॉलमध्ये जुळली आणखी एक प्रेमकथा? सायली कांबळेने ‘या’ स्पर्धकावर प्रेम केले व्यक्त

इंडियन आयडॉल १२ दरवेळी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. आता पण एका नवीन कारणाने इंडियन आयडॉल चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. त्यातील निहाल आणि सायली कांबळे दोघांची जोडी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आली आहे.

या कार्यक्रमाचा नवा प्रोमो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यातून एका जोडीचे प्रेम दिसून आले आहे. निहाल आणि सायली कांबळे जोडी यात प्रेमात पडल्याचे दिसून आले आहे. निहालच्या सादरीकरणानंतर आदित्य म्हणतो की, जेव्हा निहाल गात होता तेव्हा सयाली देखील संपूर्ण गाणं गुणगुणत होती.

त्यानंतर सयाली म्हणते की, आम्ही दोघेही टॉम आणि जेरीसारखे आहोत आणि माझे त्याच्यावर प्रेम आहे. निहाल आणि सायलीचे संवाद पण या कार्यक्रमात दिसून आले आहेत. निहाल आणि सायली एकमेकांवर प्रेम करत असल्याचे दिसून आले आहे.

निहाल म्हणतो की, सायली नेहमीच त्याची गाण्यात मदत करते. यावर सायली म्हणते की, हा भाग जरी गर्ल्स व्हर्सेस बॉईजचा असला, तरी निहालचे सादरीकरण चांगले होईल, अशी तिला आशा आहे. या कार्यक्रमात अनु मलिक मुलांच्या टीमचे कॅप्टन होते.

हा शो सध्या खूप पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे. हा शो टॉप ५ मध्ये पण नसून आता मागे ट्रोल झाल्यामुळे मागे गेला आहे. स्पर्धक षण्मुखावरून पण मागे खूप मोठा वाद झाल्याचे दिसून आले आहे.

चाहत्यांनी सोशल मीडियातून षण्मुखला ट्रोल केल्याचे दिसून आले होते. षण्मुखाने त्यावर तिची प्रतिक्रिया पण नोंदवली होती. ती म्हणाली की, ती नेहमीच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते आणि तिला माहित आहे की, तिचे चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात.

ताज्या बातम्या
विनोदी अभिनेता भुषण कडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, पत्नीचे कोरोनामुळे निधन

करिश्मा कपूरच्या अगोदर ‘या’ चार अभिनेत्रींनी ‘दिल तो पागल है’ चित्रपटाला दिला होता नकार

अहमदनगरचे नाव बदलून अंबिकानगर करा; मनसेने केली मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.