दिशा वाकानी अर्थात जुन्या दयाबेनला विसरून जातील सगळे! शोमध्ये येणार नवीन चेहरा, सोबत अनेक ट्वीस्ट

एकीकडे तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे चाहते दत याबेन येण्याची वाट बघत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे रेपोर्टरच्या माहितीनुसार निर्माते असित मोदी मालिकेला नवं वळण देण्याचा विचार करत आहे. मालिकेतील तडका वाढवण्यासाठी ते मालिकेत नवीन चेहरे आणण्याचा विचार करत आहे.

सध्या मालिकेत औषधांची काळाबाजार यावर लक्ष्य केंद्रित केल आहे. कस औषधांचा काळाबाजार होत असल्यामुळे रुग्णांना त्रास होतो. तर गोकुळधाम वाले कसे प्राण प्रणाला लावून अश्या लोकांना शिक्षा देण्याचा प्रयत्न करतात. अश्या अनेक गोष्टींचा उलगडा येत्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

त्यातच मिडीयाच्या माहितीनुसार  निर्माते असित मोदी एका नवीन चेहऱ्याची धमाकेदार एन्ट्री दाखवणार आहेत. जी एंट्री लोकांना दयाबेनसारख खूप इंटरटेनमेंट करील. कदाचित या एंट्रीमुळे प्रेक्षकांना दयाबेनची कमी जास्त प्रमाणात जाणवणार नाही.

नवा चेहरा नेमका कोणता असेल असा प्रश्न उभा असतानाच रिपोर्टरच्या म्हण्यानुसार ‘परमावतार श्रीकृष्ण’ अभिनेत्री सोनी पटेल ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये धमाकेदार एंट्री करणार आहे. तसेच असेही एकण्यात येत आहे की तिच्या एंट्रीसोबत मालिकेत एक नवीन ट्विसट येणार आहे. त्यामुळे तिच्या एंट्री जोमात होणार आहे.

खरतर अभिनेत्री सोनी पटेलने तिच्या एंट्रीबद्दल कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही. तसेच कोणतीच ऑफिशियल माहिती कोणाला पुरवली नाही. परंतु तिने तिच्या इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्या पोस्ट मध्ये तारक मेहता फेम जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी तसेच पत्रकार पोपटलाल यांनी श्याम पाठक पाहायला मिळतात.

या एन्ट्रीला घेऊन अनेक चर्चा समोर आलेल्या पाहायला मिळतात. परंतु एक मात्र खर की या एंट्रीमुळे दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी यांची कमी काही प्रमाणात भरून निघेल अशी आशा आहे. परंतु दयाबेनच्या चाहत्यांचा प्रश्न कायमच राहील की शोमध्ये दयाबेन परत कधी येणार?

हे ही वाचा-

पोरबंदरमधील गरीब मुलगा कसा झाला जेठालाल? वाचा दिलीप जोशींचा थक्क करणारा प्रवास

अग्गबाई सुनबाई मालिका होणार बंद? या प्रसंगामुळे प्रेक्षकांची मने दुखल्याने मोठा फटका

भावाकडून झालेली चुक समजून माफ करा; मनसेच्या दणक्यानंतर आदित्य नारायणने हात जोडून मागितली माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.