बाळाच्या तोंडात खड्डा पडला, आईने घाबरून दवाखान्यात नेल्यावर डाॅक्टरांसहीत सर्वांचे हसू थांबेना

लहान मुलांचा सांभाळ करण अतिशय जोखमीच असत. तसेच येणाऱ्या नवीन पिढीतली मुल अतिशय चपळ आणि स्मार्ट पाहायला मिळतात. लहान मुल कधी कोणता पदार्थ उचलून तोंडात टाकतील सांगताही येणार नाही. आज आपण अश्याच एका घटनेबद्दल माहिती पाहणार आहोत.

आपल्या १० महिन्याच्या बाळाच्या तोंडात वरच्या बाजूला (टाळू असे देखील म्हणतात) खड्डा पाहून त्याची आई खूप खबरली. अचानक पडलेल्या या खड्याच्या उप्च्रासाठी तिने त्याला दवाखान्यात नेले आणि समोर वेगळेच सत्य बाहेत आले.

ही गोष्ट आहे इंग्लंडमधील एसेक्स शहरात राहणाऱ्या बेकी स्टील्स २४ वर्षीय महिलेची. आपल्या १० महिन्याच्या बाळाचे डायपर बदलत असताना तिला अचानक एक गोष्ट जाणवली. बाळाच्या तोंडात वरच्या बाजूला खड्डा पडल्याचे तिच्या लक्षात आले. तिने बोट घालून ते पाहण्याचा प्रयत्न केला पण बाळाने तोंडात हात घालू दिला नाही. ते खूप रडू लागले.

महिलेने हे प्रकरण बाळाच्या वडिलांना सांगितले, दोघांनी बटरी लावून बाळाच्या तोंडातल्या खाद्याचे निरीक्षण केले पण दोखानाही काही समजेना. दोघांनाही खूप काळजी वाटू लागली. त्यांनी बाळाला दवाखान्यात घेऊन जायचा निर्णय घेतला.

बाळाला दवाखान्यात नेल्यावर त्यांनीहा कोणता आजार आहे अशी चौकशी केली. दवाखान्यातील नुर्सने बराच वेळ तपासल्यावर तिच्या लक्षात आले की बाळाच्या तोंडात खड्डा नसून खड्ड्याच चित्र असलेल स्टीकरआहे. तिने बोट खालून ते काढले. सर्वांच्याच जीवात जीव आलाआणि हसूही आले. बाळाच्या आई-बाबांना मात्र त्यांची चूक लक्षात आली.

यातून एकच गोष्ट लक्षात येते की, खूप बारकाईने लहान मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज-काल मोबाईलमुळे अनेक महिलांचे मुलांकडे दुर्लक्ष्य होते. आणि त्याचा लहान मुलांवर वाईट परिणाम झालेला पाहायला मिळतो.

हे ही वाचा-

मुलगी झाली हो मधील माऊ आणि सिद्धार्थचा भन्नाट डान्स तुफान व्हायरल; एकदा पहाच

करिष्मा कपूरने सांगितले परत लग्न न करण्या मागचे कारण; आजही आहे सिंगल मदर

विनायक माळीचे व्हिडिओ व्हायरल होण्यामागच खर कारण आलं समोर; जाणून घ्या पुर्ण माहिती..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.