Mulukh Maidan
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

सूर्याने मोडला पाकिस्तानचा माज; बाबर-रिझवानला डावलून ICC ने सुर्याला दिले ‘हे’ खास बक्षीस

Poonam Korade by Poonam Korade
January 27, 2023
in खेळ, ताज्या बातम्या, मनोरंजन
0
suryakumar yadav

भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी २०२२ हे वर्ष सोनेरी स्वप्नापेक्षा कमी राहिलेले नाही. आपल्या वेगवान फलंदाजीमुळे त्याने T20I क्रिकेटमध्ये आपले नाव कमावले आहे. तो केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील T20I मध्ये सर्वोत्तम फलंदाज होता.

विश्वचषकातही त्याने हे सिद्ध केले. सूर्याने आपल्या अप्रतिम फलंदाजीमुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आपलेसे केले. टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याला 2022 मध्ये त्याच्या अतुलनीय फलंदाजीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने “पुरुष T20 क्रिकेटर 2022” पुरस्काराने सन्मानित केले आहे.

या पुरस्कारासाठी सूर्यासोबत इंग्लंडच्या सॅम करण आणि मोहम्मद रिझवानचे नामांकन झाले होते. पण स्कायच्या फलंदाजीसमोर सगळेच फिके पडले. त्याने केलेल्या धावांच्या ढिगाऱ्यासमोर कोणीही चालले नाही. इतकेच नाही तर हा विशेष पुरस्कार मिळवणारा सूर्यकुमार पहिला भारतीय खेळाडूही ठरला आहे.

त्याच्यापूर्वी इतर कोणत्याही भारतीय खेळाडूला हे विजेतेपद मिळालेले नाही. सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये एकूण 31 T20I सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 187.43 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 1164 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी ४६.५६ राहिली आहे.

याशिवाय 2022 मध्ये त्याच्या बॅटमधून 2 शतके आणि 9 अर्धशतके झळकली आहेत. याशिवाय, आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्येही, सूर्या 3 अर्धशतकांमुळे विराट कोहलीनंतर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. गेल्या वर्षी तो त्याच्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता. यामुळे त्याने 68 षटकार आणि 106 चौकारही मारले.

महत्वाच्या बातम्या
अजितदादा-फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीमागे होता शरद पवारांचा हात; जयंत पाटलांच्या कबुलीने खळबळ
मोठी बातमी! महाविकास आघाडीत पडली उभी फुट, राष्ट्रवादीने घेतला स्वबळावर लढण्याचा निर्णय
शिंदे-फडणवीसांची शपथविधी असंवैधानिक? राजभवनाचा धक्कादायक खुलासा, राजकारणात खळबळ

Previous Post

राहुल-अथियाला विराटने दिली 2 कोटींची कार, तर धोनीने तर त्याच्या ‘काळजाचा तुकडाच’ दिलाय

Next Post

केएल राहुलच्या देशभक्तीला सलाम! लग्नानंतर देशासाठी ‘या’ खास कारणामुळे रद्द केले हनिमून

Next Post

केएल राहुलच्या देशभक्तीला सलाम! लग्नानंतर देशासाठी ‘या’ खास कारणामुळे रद्द केले हनिमून

ताज्या बातम्या

mahrashtra rainfall 2

राज्यात आणखी किती दिवस अन् कोणत्या भागात पाऊस पडणार? हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती

March 21, 2023

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजप आणि ठाकरे गटाची युती; जाणून घ्या नेमकं काय घडलं..

March 21, 2023

विराट-अनुष्का बागेश्वरधामच्या धीरेंद्रशास्रींच्या चरणी नतमस्तक? वाचा व्हायरल व्हिडिओ मागचे सत्य

March 21, 2023
udhav thackeray

उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या ‘या’ ४ सहकाऱ्यांच्या विरोधातच रचले कारस्थान; नावे वाचून धक्का बसेल

March 21, 2023
Eknath Shinde

शिंदेंनी असं काय केलं की १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी एका क्षणात मागे घेतला संप? वाचा इनसाईड स्टोरी..

March 21, 2023

तरुण सतत शेजाऱ्याच्या पत्नीसोबत बोलायचा, नवऱ्याने अशी शिक्षा दिली की कुणाला सांगताच येणार नाही

March 21, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

WhatsApp Group