शाहरुखचा मुलगा अब्रामची आई गौरी खान नाहीये, तर कोण आहे माहितीये का?

बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटींची मुले ही खुप चर्चेत असतात. त्यातलाच एक म्हणजे शाहरुख खानचा मुलगा अब्राहम खान. अब्राहम जन्मापासून वादविवादात दिसून आला आहे. २७ मे २०१३ मध्ये अब्रामचा जन्म झाला होता.

शाहरुख खानने जेव्हा पण मुलाखत दिली आहे. त्या प्रत्येक मुलाखतीत शाहरुखला अब्रामबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे. तसेच शाहरुख पण आपल्या मुलासोबत दिसून आला आहे.

ईद असो वा कोणते फंक्शनमध्ये शाहरुख आपल्या मुलांसोबत दिसून येतो. शाहरुखचे तीन मुलं आहेत. सुहाना खान. आर्यन खान आणि अब्राम खान. पण सर्वात जास्त चर्चेमध्ये अब्रामच असतो.

अब्रामच्या भोळ्या चेहऱ्यामुळे अनेक लोक त्याचे चाहते बनले आहे. जेव्हा अब्रामचा जन्म झाला होता. तेव्हा शाहरुख खानचे वय ५० च्या आसपास पोहचले होते. त्यामुळे सोशल मीडियावर खुप वाद निर्माण झाला होता.

५० वय असतानाही शाहरुखला तिसऱ्या मुलाची काय होती? असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला होता. कारण अब्रामच्या जन्मानंतर सर्वजण शॉक होते. पण तेव्हा असे कळाले की अब्रामचा जन्म सरोगेसीने झाला आहे.

त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला होता, की अब्रामची आई कोण आहे, तेव्हा गौरी खानच्या वहिणीचे नाव समोर आले होते. त्यामुळे अब्रामच्या जन्मानंतर गौरीचा भाऊ रुग्णालयात भेटायलाही नव्हता आला, कारण पुन्हा कोणता वाद निर्माण झाला नाही पाहिजे.

शाहरुख खानला आर्यनकडून जास्त अपेक्षा नव्हत्या त्यामुळे जेनेटिक्स तयार करत त्यांनी अब्रामला जन्म दिला, ज्याची स्टार व्हॅल्यु जास्त असेल. अब्रामच्या नावावरुन पण खुप वाद निर्माण झाले आहे. कारण अब्रामच्या नावात राम शब्द होता. त्यानंतर गौरी खानने हा वाद संपवण्याची विनंती केली होती.

खरा वाद तर तेव्हा निर्माण झाला होता, जेव्हा अब्रामला आर्यन खानचा लव चाईल्ड बोलले गेले होते. पण या वादावर स्पष्टीकरण देत, या सर्व अफवा आहेत. खरं तर आर्यन खानचा एक मुलीसोबतच गाडी चावतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अशा अफवा पसरल्या होत्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.