Tina Dabi : आयएएस टीना दाबी या सर्वात लोकप्रिय आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. आज आम्ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलत आहोत. तिचं दुसरं लग्न झालं तेव्हा सगळ्यांच्या मनात एक प्रश्न होता की, 13 वर्षांनी मोठ्या आयएएस ऑफिसर प्रदीप गावंडेशी ती लग्न करतेय. त्यामुळे तिने यावर मोकळेपणाने बोलत हे लग्न का केले ते सांगितले.
आयएएस टीना दाबी आणि आयएएस प्रदीप गावंडे हे दोघेही राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. IAS टीना दाबी या 2015 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. टीना दाबीची सोशल मीडियावरही चांगली फॅन फॉलोइंग आहे. एकट्या इंस्टाग्रामवर तिचे 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. टीना दाबी तिच्या बॅचची टॉपर होती. आता टीना दाबीचे पती प्रदिव गावंडे यांच्याबद्दल बोलूया. IAS प्रदीप गावंडे हे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहेत. IASची तयारी प्रदीप गावंडे यांनी दिल्लीत केली.
प्रदीप हे २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत आणि त्यांची अखिल भारतीय रँक ४७८ होती. प्रदीप गावंडे यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. प्रदीप गावंडे यांनी औरंगाबाद येथून वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अनेक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणूनही आपली सेवा दिली आहे.
IAS टीना दाबी म्हणाल्या होत्या की प्रदीप देखील मराठी कुटुंबातील आहे आणि माझी आई देखील मराठी कुटुंबातील आहे. टीना दाबी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, प्रदीप गावंडे एक चांगला माणूस आहे. प्रदीपने तिला आधी प्रपोज केल्याचेही टीनाने सांगितले.
दुसरीकडे, स्वत:पेक्षा 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रदीपशी लग्न करण्याच्या प्रश्नावर ती म्हणाली की, वयाच्या आधारावर नातेसंबंध ठरवले जात नाहीत. परस्पर समंजसपणा, प्रेम आणि अनुकूलता खूप महत्वाची आहे. आयएएस टीना दाबी आणि प्रदीप गावंडे कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भेटले. दोघेही राजस्थानच्या आरोग्य विभागात एकत्र काम करत
महत्वाच्या बातम्या
“मुजरा महाराज.. आपल्याला वचन देतो की…”, उदयनराजेंचं शिवरायांना भावूक पत्र: वाचा जसंच्या तसं..
Vivek Agnihotri House : कश्मीर फाईल्समधून कमावला तुफान पैसा, दिग्दर्शक अग्निहोत्रींने घेतले करोडो रूपयांचे आलिशान घर; पहा फोटो..
Haryana : मुलीने केले मुस्लिम मुलाशी लग्न, वडिलांनी जबरदस्ती धर्मांतराचा आरोप लावत केला गुन्हा दाखल