भारतातील कोणत्या राज्यात मुली सगळ्यात जास्त उंच असतात? आयएएस मुलाखतीत विचारलेला प्रश्न

सिवील सेवेत भरती होण्याच्या आधी आयएएसची मुलाखत द्यावी लागते. या मुलाखतीत विचारले गेलेले प्रश्न नेहमी चर्चेत असतात. युपीएससी प्री आणि मेन्स पास केल्यानंतर मुलाखतीत काहीही विचारले जाऊ शकते. या मुलाखतीला पास करताना चांगल्या चांगल्या लोकांचा घाम निघतो.

त्यामुळे याची तयारी कितीही केली तरी कमीच पडते. यामध्ये खुप अवघड प्रश्न विचारले जातात. मुलाखतीच्या वेळी व्यक्तीची आय क्यु लेवल किती आहे हे पाहिले जाते. आज आम्ही तुम्हाला आयएएस मुलाखतीत विचारले गेलेले काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगणार आहोत.

१) तुम्ही फक्त २ चा वापर करून २३ हा अंक कसा लिहू शकता?- २२+२/२
२) एक शेतकऱ्याकडे काही कोंबड्या आणि बकऱ्या आहेत. एकूण ९० डोकी आणि २२४ पाय आहेत तर बकऱ्यांची संख्या किती?- २२ बकऱ्या

३) त्या मंदिराचे नाव काय जे दिवसातून २ वेळा गायब होते?- श्री. स्तंभेश्वर महादेव मंदिर
४) असा कोणता दुकानदार आहे जो तुमच्याकडून माल पण घेतो आणि दाम पण?- न्हावी

५) (सोने की उस वस्तु का नाम बताईये जो सुनार की दुकान में नहीं मिलती) अशी सोन्याची वस्तू जी सोनाराच्या दुकानात मिळत नाही?- चारपाई
६) एका बाईची ९ मुलं आहेत ज्यामधील अर्धी मुलं आहेत, तर सांगा हे कसं शक्य आहे?- १ बाईची ९ मुलं म्हणजे सगळे मिळून १० जण आहेत. म्हणजे ५ मुलं आणि ५ मुली आहेत.

७) भारतातील कोणत्या शहरातील मुली उंच असतात?- यावर मुलाखत देणाऱ्या व्यक्तीने उत्तर दिले की, लोकांना असे वाटते की पंजाबमधील मुली उंच असतात. एका संशोधनात असे आढळले आहे की, जम्मू-कश्मीरमधील मुली सगळ्यात जास्त उंच असतात.

८) येथील महिला १५४ सेंटिमीटरपेक्षा जास्त उंच असतात. तर दुसऱ्या स्थानी हरियाणा आहे आणि तिसऱ्या स्थानी पंजाब व चौथ्या स्थानी राजस्थान आहे. हे उत्तर ऐकून अधिकारीसुद्धा हैराण झाले होते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला भेट द्या.

महत्वाच्या बातम्या
मुंबई महापालिका आर्थिक दिवाळखोरीत? पालिकेवर दैनंदिन खर्चासाठी कर्ज काढण्याची वेळ
अरे देवा! सारा मोठ्या भावाला तर जान्हवी छोट्या भावाला करत होती डेट; ‘या’ व्यक्तिमूळे झाले होते दोघींचे ब्रेकअप
क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! महाराष्ट्रातच रंगणार आयपीएलच्या सर्व लढती, ‘या’ पाच स्टेडियमची निवड
‘मक्कडी’ चित्रपटातील अभिनेत्रीने केले स्वीकार; म्हणाली, मी पैशांसाठी देहविक्री करत होते पण नंतर मात्र….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.