तरुणीला अंघोळ करताना दिसलं असं काही कि अचानक लागली ओरडू, पहा हा व्हिडिओ

हरिद्वार। अनेकजण सुट्यांच्या दिवशी आपल्या कुटुंबा सोबत फिरण्यासाठी जात असतात. खास करून अनेकजण पाण्याच्या ठिकाणी मज्जा मस्ती करायला मोठ्या प्रमाणात जातात. त्यामुळे पाण्याचं ठिकाण असलं की, सर्वच अंघोळ करतात.

असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात एक तरुणी चक्क अंघोळ करताना ओरडू लागते. व अचानक घाबरी होते. मात्र नेमकं तिला दिसत काय हे पाहुयात.

https://www.instagram.com/reel/CPc3kC5g6in/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडिओत तुम्ही बघू शकता कि, एक तरुणी गंगा नदीत अंघोळ करत आनंद घेत होती. मात्र एका क्षणार्धात तिच्या आनंदावर विरजन पडलं. ती अंघोळ करताना पाण्यातून तिच्याजवळ एक सापासारखं दिसणारं काही तर वाहत आलं. ही घटना हरिद्वार घाटावर घडली आहे.

हा व्हिडिओ शूट करणारे तरुणीच्या मित्रानं सांगितलं की, वाहत येणार साप नाही तर गवत होतं. मात्र अचानक पाण्यात असं काही तरी वाहत आल्यावर नक्कीच कोणीही घाबरेल.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. व अनेकजण तरुणीचे हावभाव बघून पोट धरून हसत आहेत. व या व्हिडिओला भरभरून कमेंट्स येत आहेत.

महत्वाच्या बातम्या
विकृतीचा कळस! भल्या मोठ्या किंग कोब्राला पकडले आणि त्याच्यावर उभे राहून…, पहा भयानक व्हिडिओ
ओ तेरी! कोंबडीचा अंड्यासोबत जबरदस्त स्टंट, एकदा व्हिडिओ पहाच
अभिनेता कार्तिक आर्यन १० दिवसांत झाला कोट्यधीश, जाणून घ्या कशी लागली लॉटरी
बॉयफ्रेंडचे निघाले आणखी तीन मुलींसोबत अफेअर; तरुणीने ‘असा’ घेतला बॉयफ्रेंडशी बदला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.