नवऱ्यासोबत घटस्फोट घेऊन तिने ६० वर्षाच्या म्हताऱ्या सासऱ्यासोबत केले लग्न, वाचा हे कसं घडलं..

जगात अनेक ठिकाणी प्रेमविवाह केला जातो, एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर लोक लग्न करतात. तसेच काही कारणाने लग्न झाल्यानंतरही विभक्त होता येते. मात्र आता एका विभक्त जोडप्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

ते मात्र एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. अमेरिकेतील एका महिलेने पतीसोबत विभक्त होत चक्क सासऱ्यांसोबत नवा संसार थाटला आहे. यामुळे त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

एरिका किगल आणि जस्टिन टावल या अमेरिकेत राहणाऱ्या जोडप्याचा २०११ मध्ये घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगीदेखील आहे. घटस्फोटानंतर एरिकाने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. ३१ वर्षीय एरिकाने चक्क तिच्या सासऱ्यांसोबत म्हणजे जस्टिनच्या वडिलांसोबतच दुसरे लग्न केले. यामुळे ती चर्चेत आहे.

एरिका १६ वर्षाची असल्यापासून जेफला ओळखते. जेफ एक परफेक्ट नवरा असल्याचे तिचे मत आहे. जस्टिनसोबत घटस्फोट घेतल्यावर एरिकाने तिच्या मुलीची कस्टडी जस्टिनकडे दिली असून त्यानेदेखील दुसरे लग्न केले आहे.

आता जस्टिनचे वडील ६० वर्षांचे आहेत. यामुळे तिने घेतलेल्या लग्नाच्या निर्णयाचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तिचे लग्न झाले तेव्हा ती केवळ १९ वर्षाची होते. जस्टिनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर एरिका तिच्या सासऱ्यांच्या जेफच्या प्रेमात पडली.

प्रेमात पडल्यानंतर जेफनेदेखील एरिकावर प्रेम असल्याची कबुली दिली. सध्या जेफ आणि एरिकाला २ वर्षांची लहान मुलगी देखील आहे. यामुळे या लग्नाची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

अमिताभ बच्चनने बोनी कपूरला बनवले होते भिकारी; जाणून घ्या कारण

१८ ते ४५ वयोगटातील लोकांच्या लसीकरणासाठी एक महिना पाहावी लागणार वाट; आरोग्यमंत्र्यांचे वक्तव्य

कितीही मोठे संकट येऊद्या रतन टाटा मदतीसाठी तत्पर, देवमाणूस म्हणून होतेय कौतुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.