ह्या बाळाचा डान्स पाहून भले भले तोंडात बोट घालतील; गाणंही किती गोड गातय..; पहा व्हिडीओ

सोशल मिडिया एक असं माध्यम आहे की त्यावर व्हिडिओ, फोटो शेअर करत अनेकजण रातोरात स्टार झाले आहेत. काही असे अॅपदेखील आहेत की ज्यावर आपण आपली कला दाखवू शकतो. सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट करत प्रसिध्दीही अनेकजण मिळवत आहेत.

सोशल मिडियावर काही आनंददायी व्हिडिओ असतात. तर काही मनाला वेदना देणारे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ तर असे असतात की जे एकदा पाहून झाल्यावर पुन्हा पाहू वाटतात. सोशल मिडियावर सध्या असाच एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे.

सोशल मिडियावर आजवर आपण  छोट्या मुलांनी, तरूणांनी, वृध्दांनी आपल्या गोड आवाजात गाणं म्हटल्याचं पाहिलं असेल. पण आता एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चक्क एका गोंडस बाळाने गाणं म्हणतं भन्नाट डान्स केला आहे.

एका ट्विटर युजर्सने व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक महिला जीने मेरा दिल लुटिया गाणं  म्हणतं आहे आणि गोंडस बाळही गाणं म्हणतं डान्स करत आहे. डान्स केल्यानंतर बाळाला आणि तिथे असलेल्या महिलेला खुप आनंद झाला आहे.  बाळाचा डान्स संपल्यावर टाळ्याही वाजवल्या आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी या बाळाचे कौतूक केले आहे. सोशल मिडियावर सध्या बाळाच्या अंगातील कलेची चर्चा सुरू आहे. आजकालच्या जमान्यातील मुलांमध्ये किती टॅलेंट आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
त्यांनी माझ्या आईला सोडणे योग्य नव्हतेच, पण..; वडिल्यांच्या दुसऱ्या लग्नावर अर्जुन पहिल्यांदाच बोलला
रंजीत नाथ: कोरोनाच्या काळात रोज १५० भटक्या कुत्र्यांना बिर्याणी खाऊ घालणारा देवमाणूस
लोकप्रिय गायिकेचा तुटला साखरपुडा, आपल्या जेंडरची ओळख झाल्यानंतर केला धक्कादायक खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.