अभिनेत्रींपेक्षाही हॉट आहे ‘ही’ योगा टीचर; महिन्याला कमवते 73 लाख रुपये

नवी दिल्ली। सोशल मीडियावर दिवसाला अनेक लोक प्रसिद्ध होत असतात. मात्र सध्या कोरोना काळात अनेक लोक घरी काम करत असल्याने सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. त्यामुळे सध्या अनेक लोक अगदी एका रात्री प्रसिध्दी मिळवत आहे.

मात्र अशा अनेक तरुणी आहेत ज्या सध्या सोशल मीडियावर आपल्या हटके अंदाजाने आग लावत आहेत. तर काही तरुणी या अनेक अभिनेत्रींनपेक्षा प्रचंड सुंदर असतात. अशीच एक अभिनेत्रींना लाजवेल अशी तरुण सध्या व्हायरल होत आहे. ही तरुणी कुठची हे समोर आलेलं नाही मात्र तिच्या फोटोंनी चांगलेच आग लावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी एक योगा टीचर आहे. तीच नाव अॅम्बर स्वीटहार्ट आहे. OnlyFans नावाच्या साइटवर ती लोकांना योगा शिकवते. तिच्या क्लासमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. अॅम्बर स्वीटहार्ट तिच्या विद्यार्थ्यांना सेक्स संबंधीच्या पोजेस आणि आसनं शिकवते जी महिलांना संतुष्ट करण्यात मदत करतात.

जरी अॅम्बर गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना योग शिकवत होती, परंतु कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे तिचे काम ठप्प झाले. अशा परिस्थितीत तिनं Adult Website वर खाते तयार करुन लोकांना आसन शिकवण्यास सुरुवात केली. यातून ती एका महिन्याला 73 लाखांपर्यंतची कमाई करते.

सध्या जगात कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांचे काम गेले व त्यामुळे अनेकांना आर्थिक समस्येतून सामोरे जावे लागले. त्यामुळे तिने Adult Website वर खाते तयार करुन लोकांना आसन शिकवण्यास सुरुवात केली. या साईटवरील तिचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत. तिनं यातून महिलांना सेक्ससंबंधी येणाऱ्या समस्यांवर फोकस केलं आहे. व ती आता महिन्याला 73 लाखांपर्यंत कमाई करत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.