जुन्यातला जुना मुळव्याध मुळासकट नाहीसा करण्यासाठी करा ‘हा’ घरघुती उपाय; दोनच मिनीटांत पोट साफ

मुळव्याध हा एक अत्यंत गंभीर स्वरूपाचा आजार आहे. हा आजार रुग्णाला बेजार करून सोडतो. कारण सुरुवातीला याचा त्रास सौम्य प्रमाणात जाणवतो, नंतर हळूहळू याचा त्रास इतका जाणवतो की, बसणेदेखील कठीण होऊ लागते. शिवाय अवघड जागेवर असल्याने बरीच लोक डॉक्टरकडे जायला लाजतात.

जेव्हा मूळव्याधामुळे दैनदिन कामे करणे कठीण होते तेव्हा याच्या उपचाराकडे भर दिला जातो. तोपर्यंत मुल्व्याधाची समस्या अधिक वाढलेली असते. मुळव्याध हा आजार लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांत दिसून येतो. यासाठी प्रत्येकाला मुळव्याधीविषयी माहीत असणं फारच गरजेचं आहे. कारण वेळेवर उपचार केल्यास मुळव्याधीपासून नक्कीच मुक्तता मिळू शकते.

मुळव्याध म्हणजे नेमकं काय हेच बऱ्याच लोकांना माहित नसत. मुळव्याध हा गुदद्वाराच्या मुखावर होणारा एक विकार आहे. आयुर्वेदानुसार या आजाराची दोन प्रकारात विभागणी करता येऊ शकते. एका प्रकारात गुदद्वारावर मोडासारखा भाग येत असल्यामुळे त्याला मोड मुळव्याध असे म्हणतात. तर दुसऱ्या प्रकारात गुदद्वारातून रक्त येत असल्यामुळे त्याला रक्त मुळव्याध असे म्हणतात.

गुदद्वाराजवळ काही महत्वाच्या रक्तवाहिन्या असतात. अयोग्य आहारामुळे आणि बैठ्या जीवनशेैलीमुळे या रक्तवाहिन्यांना सुज येते आणि त्यातून रक्त येऊ लागते. प्रत्येकाच्या मुळव्याधाचा प्रकार आणि आकार वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे त्रासही वेगवेगळ्या प्रकारचे जाणवतात. मुळव्याधामुळे जास्त रक्तस्त्राव झाल्यास रुग्णाला अशक्तपणा येऊ शकतो.

मुळव्याधाची लक्षणे-  शौचास त्रास होणे.  शौच करत असताना वेदना होणे तसेच रक्त पडणे. गुदद्वाराजवळ खाज येणे. गुदद्वाराजवळ मोड येणे. बसण्यास त्रास होणे.

मुळव्याधाची करणे-  पोट साफ न होणे.  तासनतास बसून काम करणे. शरीराची हालचाल न करणे. अयोग्य आहार घेणे, जसे तेलकट, तुपट, मसालेदार पदार्थ खाणे. मद्यपान किवा धुम्रपान करणे. अनियमित जागरण करणे. अयोग्य वेळी जेवण करणे. तसेच मुळव्याध अनुवंशिक देखील असू शकते. कधी कधी अति जुलाबा मुळेही मुळव्याध जडते.

मुळव्याधावर घरघुती उपाय –

अंजीर हे मुळव्याधावर रामबाण उपाय ठरते. ३/४ अंजीर धुवून एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा आणि सकाळी उपाशीपोटी खा. तसेच अजून एक पद्धत ज्या साठी आपल्याला २ कप गूढ, ३/४ अंजीर, आणि ५ बदाम लागतील. येथे ओल्या अंजीरापेक्षा  सुखे अंजीर घेणे योग्य ठरेल. तसेच येथे आपल्याला बदामाची साल काढून घ्यायची आहे. बदामाची साल पचनास जड असते त्यामुळे ती कडून घ्यायची.

पद्धत- एका पातेल्यात २ कप दूध घ्या , नंतर त्यात बदामाची पूड करून टाका. हे सर्व केल्यानंतर त्यात अंजिराचे बारीक तुकडे करून त्यात टाकावे, त्याला चांगली उकळी येऊ द्या. त्यात २ चमचे गाईचे तूप टाकल्यास उत्तम ठरेल. नंतर हे मिश्रण थंड होऊ द्या. आपल्या सोयीनुसार सकाळी किवा रात्री हे मिश्रण घेल्याने मुळव्याधापासून आराम मिळतो.

हे ही वाचा-

मुंबई इंडियन्स पाठविणार त्यांच्या खेळाडूंना चार्टर्ड फ्लाईट्सने; बाकीच्या संघाना पण देऊ केली मदत

दिलीप कुमारच्या त्या डॉयलॉगचे कोरोना कनेक्शन; पहा दिलीप कुमारांचा व्हायरल व्हिडिओ

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडी खाणे शरीरासाठी ठरतय घातक; वाचा तज्ञ काय म्हणतात..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.