रोज सकाळी हा सोपा उपाय करा; पुरुषांच्या लैंगिक समस्या तत्काळ होतील दूर

पुरुषांमध्ये तयार होणाऱ्या लैंगिक समस्येची अनेक कारणे असू शकतात. चुकीचा आहार आणि बदललेली लाइफस्टाइल यामुळे देखील पुरुषांना लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो. आज आपण या समस्येवर अगदी सोपा घरघुती उपाय पाहणार आहोत.

एक घरघुती उपाय आणि कुठलाही साइड इफेक्ट्स नाही असा हा उपाय आहे. यामध्ये आपण दही आणि मनुका यांचा वापर करणार आहोत. या दोन गोष्टींमुळे फक्त लैंगिक समस्येपासुंच नाही तर अनेक आजारांपासून सुटका मिळणार आहे.

मनुका- यामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असत त्यामुळे ऍनिमीया सारख्या मोठ्या  आजारांपासून बचाव होतो. तसेच त्यामध्ये कॉपर असते त्यामुळे रेड ब्लड सेल्स वाढतात आणि रक्ताची कमी राहत नाही.

त्यामध्ये व्हिटॅमीन ए, बी कॉम्प्लेक्स आणि सेलीनियम असतं. ज्यामुळे लिव्हरची कमजोरी, गुप्तरोग बरा होतो त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती क्षमता वाढते. मनुक्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

दही-  दह्यामध्ये फॉस्फरस, प्रोटीन लॅक्टोज, कॅल्शियम सारखे रासायनिक पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. त्यमुळे दही उन्हाळ्यामध्ये नक्की खावं. दही खाण्याचा महिलांपेक्षा पुरुषांना जास्त फायदा होतो.

दह्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे दही खाल्ल्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात. तसेच ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही कमी होतो. दही खाल्ल्याने तणाव कमी होतो. तसेच दही एनर्जी बुस्टर म्हणून कार्य करते.  डॅंड्रफपासून दूर राहण्यासाठी दह्याचा प्रचंड फायदा होतो. यासाठी दह्याला डोक्याला लावून अर्ध्या तासाने केसं धुवून घ्या.

पद्धत-  एका भांड्यात अर्धा ग्लास दूध गरम करून घ्या. त्या भांड्यातील दुधात मनुका टाका. त्यानंतर त्यात एक चमचा दही घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर ते विरजायला १० ते १२ तासांसाठी तसंच ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी हे दही खा.

शुगर के मरीजों के लिए किस तरह फायदेमंद है दही... - curd is good for diabetes patient - AajTak

फायदा-  अश्या पद्धतीने मनुका टाकून दही खाल्यास पुरुषांमध्ये शुक्राणूंची क्वालिटी चांगली होण्यास मदत मिळते. याशिवाय दही विविध आजारांना लांब ठेवते. मनुका टेस्टोस्टोरोन बुस्टींग फूड आहे. ज्यामुळे हार्मोन्स वाढतात. पुरुषांना लैंगिक समस्या असतील तर मनुका खाल्ल्यामुळे फायदा होतो.

हे ही वाचा-

काय सांगता! चोराच्या घरावरच डल्ला, ८ कोटीचे समान चोरी होऊनही तक्रार नाही

ठरलं! लोकसभेला ४०० जागा कशा जिंकायच्या, प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्यात बैठक

अभिनेत्री रेखा शारीरीक संबंधावर असे काही म्हणाल्या की, लोकांनी दिल्या शिव्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.