टीव्हीवरील संस्कारी सून हिना खानचे ‘बिकिनीशूट’, आपल्या बोल्ड अंदाजात हिना करतेय चाहत्यांना घायाळ

 

टीव्ही सिरीयलमध्ये संस्कारी सून म्हणून ओळखली जाणाऱ्या हिना खान नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे चाहते नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटोंची वाट पाहत असतात.

आता हिना खान पुन्हा तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. ती काही दिवसांपासून मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत असून ती वेगवेगळे फोटो शेअर करत आहे. आता तिने एक बिकिनीवर शूट केले आहे, तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

हिना फोटोमध्ये पिंक बिकिनीवर दिसून येत आहे. त्याच्यावर मॅचिंग होईल असा श्रग तिने बिकिनीवर घातलेला आहे. हिना ने हे फोटोशूट बीचवरच केलेले दिसून येत आहे. हिनाचे हे बोल्ड फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

हिनाचे इन्स्टाग्रामवर चांगलेच फॅन फॉलोविंग आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर तिला १ कोटी २० लाख लोक फॉल्लो करतात. आता तिच्या अशा बोल्ड फोटोमुळे तिला ट्रोलर्सने सुद्धा घेरले आहे. एकाने तर अशी कमेंट केली आहे की, टीव्हीवर तर खूप संस्कारी दिसते, मग इथे कपडे का काढते? तर एक म्हणाला, ओ मस्सकली कहा चली.

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून हिना खानला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. तसेच ती रिऍलिटी शो बिग बॉसमध्ये कंटेस्टंट म्हणून होती. हिनाच्या चित्रपटांबद्दल बोलाल तर तिने विक्रम भट्ट यांचा चित्रपट ‘हॅक’मधून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला होता.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.