पत्नीच्या नकळत पतीने बसवला घरात कॅमेरा, नंतर समोर आला ‘हा’ घाणेरडा प्रकार

आई या शब्दाला प्रत्येक माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर या दोघांचा संगम. आई आपल्या भावनांशी निगडीत असते. आई ही दत्तक घेतलेल्या मुलाची सुद्धा असु शकते किंवा सवतीच्या मुलाचीसुद्धा असु शकते.

पण सगळ्याच स्त्रीया चांगल्या नसतात काही स्त्रीया वाईटदेखील असतात. अशीच एका निर्दयी आईची घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणार्या लोकांनीच या आईची तक्रार तिच्या नवर्याला केली होती. तक्रार अशी होती की त्याची बायको मुलांना खुप वाईट प्रकारे मारत असते.

तुझ्या घरातून सतत लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येत असतो. हे ऐकुन पतीला धक्काच बसला. त्यामुळे त्याने थेट आपल्या बायकोलाच याबद्दल विचारले तर ती म्हणाली की, शेजारचे काहीही सांगत आहेत. आणि तिने थेट शेजार्यांशीच भांडायला सुरूवात केली.

ती म्हणाली हे शेजारी आपल्या दोघांमध्ये आग लावत आहेत त्यामुळे आपल्यात भांडण होत आहेत. पण पतीला जरा संशय आला आणि त्याने पत्नीच्या नकळत घरामध्ये कॅमेरा लावला. आणि जेव्हा त्याने कॅमेर्यातून नजर ठेवली त्याला धक्काच बसला.

त्याने थेट पोलीसांत तक्रार केली. कारण कॅमेर्याच्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत होते की ती मुलांना खुप वाईट प्रकारे मारहाण करत आहे. जेव्हा त्याच्या पत्नीला हे कळाले तेव्हा ती माहेरी निघुन गेली. आणि तिने उलट त्याच्यावरच हुंडा आणि उत्पीडणचे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

यानंतर पतीनेही पत्नीची पोलिसांत तक्रार केली आणि पत्नीनेही पतीची पोलिसांत तक्रार केली. पण ही आई कारण नसताना आपल्या मुलांना का मारते याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. पण जगात अशाही स्त्रिया आहेत ज्या आपल्या मुलांना खूप वाईट वागणूक देतात.

महत्वाच्या बातम्या
अभिनेत्री विद्या बालनने सांगीतले बेडरूममधील ‘ते’ सिक्रेट, नवऱ्यासोबत प्रणय..
डिंपल कपाडियाच्या आईला मान्य नव्हते मुलगी डिंपल आणि राजेश खन्नाचे लग्न
अजबंच! ही चित्रपट निर्माती चक्क खाली डोकं वर पाय करुन बसली गाडीत; पहा व्हिडिओ
बाळासाहेब ठाकरे नाराज असत तेव्हा खोलीत एकाच माणसाला प्रवेश असे, ते म्हणजे दादा कोंडके

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.