हेच खरे हिरो! बाळाला कडेला घेऊन कॉलेजमध्ये शिकवतो हा बाप, कारण ऐकून येईल डोळ्यात पाणी..

लहान मुलांची जबाबदारी ही शक्यतो आईवरच असते. आपला जास्तीक जास्त वेळ ती आपल्या मुलांकडे देते. मात्र एक असे शिक्षक आहेत जे आपल्या लहान मुलाला घेऊन शाळेत शिकवत आहेत. यामुळे त्यांची सगळीकडे चर्चा सुरू आहे. हे जबाबदार वडील कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत.

ते मुलाचे तसेच महाविद्यालयीन मुलांचे भविष्य सांभाळत आहेत. या वडिलांनी मुलाला आपल्याबरोबर महाविद्यालयात नेण्यास सुरवात केली. आईची जबाबदारी हे वडील पार पाडत आहेत. मात्र यामागे एक दुःखद कहाणी आहे, या बाळाची आई सध्या या जगात नाही.

यामुळे वडिलांचे प्रेम आणि जबाबदारी पाहून त्यांचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. आपल्या मांडीवर मुलासोबत कॉलेजमध्ये शिकवत असलेल्या या प्राध्यापकाचे एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या मुलाला जन्म होताच तिचे निधन झाले.

हे शिक्षक नोकरीबरोबरच मुलाचीही जबाबदारी घेत आहेत. अनेकजण या वडिलांना रिअल लाइफ हिरो म्हणत आहेत. ज्याने या वडिलांची कहाणी ऐकली त्यांना त्यांचे अश्रू रोखू शकले नाहीत. यामुळे ही कहाणी सगळीकडे व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर या फोटोला खुपच भारी प्रतिक्रिया येत आहेत. हे फोटो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. काही वेळातच ते सगळीकडे व्हायरल झाले आहेत. अनेकांनी लाईट आणि कमेंट केल्या आहेत.

ताज्या बातम्या

प्रेग्नंसीदरम्यान ‘हे’ नैसर्गिक पदार्थ करतील ‘ब्लीच’ म्हणून काम; पहा कशी राखायची चेहऱ्याची निगा

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधती पुन्हा सोडणार आपलं घर, पहा पुढे काय घडणार

मराठी शाळेतल्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत केला भन्नाट डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.