आंघोळ करताना बाथरूममध्ये जास्तकरून हार्ट अटॅक का येतो? धक्कादायक कारण आले समोर…

सध्याच्या काळात हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे अगदी ठणठणीत असलेला माणूस अचानक जग सोडून जातोय. असे असताना हार्ट अटॅक जास्त करून अंघोळ करतानाच येतो, ही बाब देखील समोर आली आहे. देरवर्षी हार्ट अटॅकने अनेकांचे मृत्यू होत आहेत.

काहीजण यामधून जगतात, मात्र त्यांना इतर देखील त्रास सुरू होतो. अनेक अशा व्यक्ती आहेत, त्यांना बाथरूममध्ये आंघोळ करताना अटॅक आला आहे. आंघोळ करतानाच का अटॅक येतो, याबाबत आपण कधी विचार केला नाही. आता हार्ड स्पेशलिस्टने खुलासा केला आहे.

बाथरूममध्ये हार्ट अटॅक येतो, याबाबत अनेकांनी रिसर्च केला आहे.अमेरिकेत एका रिसर्च दरम्यान असे समोरे आले आहे की जगात ११ टक्के लोकांना अंघोळ करताना हार्ट अटॅक येतो. बाथरूममध्ये अटॅकचा धोका अधिक असतो. मात्र ज्यांना याबाबत अगोदर पासून त्रास होतो, त्यांनाच धोका अधिक असतो.

आंघोळ करताना जेव्हा तुम्ही बॉडीच्या हिशोबात पाण्याचा वापर करत नाही, तेव्हा हा धोका वाढतो. यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढते. थंडीच्या दिवसात हा धोका जास्त असतो, थंड किंवा अधिक गरम पाणी घेतल्याने हा धोका वाढतो.

यामुळे तापमानाच्या होशोबात पाणी घ्यावे. जास्त फास्ट अंघोळ करू नये, जोराने अंग घासू नये. ज्यांना आगोदरपासून त्रास आहे त्यांनी याबाबत जास्त काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तज्ञांनी याबाबत खुलासा केला आहे.

ताज्या बातम्या

होय आम्ही शिवसैनिकच आहोत आणि मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार; राणेंची स्पष्ट कबुली

संकट काही संपेना! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना कठोर निर्बंध लागू करण्याचे केंद्र सरकारकडून आवाहन

क्रिकेटर पांड्या बंधूंनी मुंबईत घेतले 8 BHK घर, किंमत ऐकून बसेल धक्का..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.