सेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून डॉक्टरही शॉक

तेहरान। लैगिंक संबंध ठेवताना व्यक्तीला आनंदाची अनुभूती येते, पण अनेकदा अचानक होणाऱ्या वेदना आनंदावर विरजण घालतात. सेक्स करताना होणाऱ्या वेदनांची अनेक कारणं असू शकतात.

त्यामुळे अनेकदा सेक्स करताना अनेक समस्येना सामोरे जावे लागते. मात्र अनेकदा सेक्स करताना जोडपं संपूर्ण आपलं देह भान विसरत व त्या क्षणाचा आनंद घेत असत. थोडक्यात दोघेपण सेक्स करताना संपूर्ण आजूबाजूच वातावरण विसरून एकमेकांत रमून जातात.

मात्र एक अशी धक्कादायक घटना समोर आली जी ऐकून तुम्हालाही हैराण करून सोडेल. सेक्स करता करता एका व्यक्तीचा प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाली व त्यानंतर त्याला प्रचंड त्रास होऊ लागला. व शेवटी त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

ही घटना आहे इराणची राजधानी तेहरान मधली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी या व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले त्यावेळी त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून प्रचंड रक्त येत होत. त्यानंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीचा एमआरआय (MRI) स्कॅन करण्यात आले, ज्यामध्ये असे आढळून आले की व्यक्तीचा खाजगी भाग तुटलेला नाही, परंतु त्याचे परंतु त्याचे एक अस्थिबंधन (Ligament) तुटलेले आहे.

त्यानंतर डॉक्टरांनी तरुणीला कोणत्याही ऑपरेशनची गरज नसून फक्त गोळ्या खाल्याने ठीक होईल असे सांगितले. मात्र काही दिवस आराम करायला सांगितला व सहा महिने लैंगिक संबंध न ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र १ वर्ष उलटून गेलं तरी या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्टमधील दुखणं कमी न झाल्याने तो पूण हा वर्षानंतर रुग्णालयात आला.

त्यानंतर पुन्हा डॉक्टरांनी एमआरआय (MRI)स्कॅन केलं व त्यावेळी व्यक्तीचं अस्थिबंधन (Ligament) जोडलं नसल्याची माहिती समोर आली. व शेवटी डॉक्टरांनी या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टची सर्जरी केली व Ligament जोडले. मात्र डॉक्टरांनी ही व्यक्ती लैंगिक संबंध कधी ठेऊ शकेल हे अजूनही सांगितलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
दारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा विक्रीचा व्यवसाय 
मनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर अभिनेत्री; मनोज समोर दिसताच पडल्या होत्या पाया
काय सांगता! चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक, पहा व्हिडिओ
श्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट इमोजीवाली ‘ही’ व्यक्ती कोण?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.