लग्नाच्या पहिल्याच रात्री असे काय झाले की, नववधूला जेलमध्ये जावे लागले?, जाणून घ्या…

रोज अनेक घटना समोर येत असतात. उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधून एक अशीच घटना समोर आली आहे. एका नवविवाहित महिलेने असे काही केले आहे की, तिला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जेलमध्ये जावे लागले आहे. यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.

नवविवाहित जोडप्यांसाठी लग्न हा त्यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण दिवस असतो. लग्नानंतर त्याने पूर्ण आयुष्यामध्येबद्दल होते. लग्नानंतर हे जोडपे आपल्या आयुष्याची एक नवीन सुरवात करतात. मात्र, एक नवविवाहीत महिला आपल्या प्रियकराच्या प्रेमात अशी वडी होती की, तिला काय बरोबर आहे काय चुक यातील फरकच समजत नव्हते.

ही महिला लग्नाच्या दुसर्‍या दिवशीच तिच्या प्रियकरासह पळून गेली. त्यानंतर जेव्हा तिच्या सासरच्यांनी पोलिसात तक्रार केली तेव्हा या महिलेला अटक करण्यात आली. परंतु गुरुवारी तिला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता, या महिलेने एका महिला हवालदाराला धक्का देऊन पोलिस कोठडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

सध्या पोलिसांनी तिला अटक केली आहे आणि तिला तुरूंगात पाठवले आहे. ही वधू फिरोजाबादच्या पोलिस स्टेशनच्या दक्षिण भागातील हुमायूंपुरची रहिवासी आहे. २० जून रोजी या मुलीचे लग्न उत्तर कोतवाली परिसरातील रहिवासी सोनूशी झाले होते.

लग्नानंतर दुसर्‍या दिवशी २१ जून रोजी ही महिला तिचा प्रियकर मनोज सोबत पळून गेली. परंतु पळून जाताना तिने घरातील सासूचे दागिनेही चोरुन घेतले होते. त्यामुळे सासरच्यांनी सुनेच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. यामुळे घटनेमुळे मुलांच्या घरच्यांना धक्काच बसला आहे.

ताज्या बातम्या

एखाद्या अप्सरेपेक्षा कमी नाही भारताची ‘ही’ क्रिकेटपटू, सुंदरतेत मोठ्या अभिनेत्रींनाही टाकेल मागे

‘या’ अधिकाऱ्याच्या बेनामी ३८ कंपन्या, ८२ कोटींची प्रॉपर्टी, कोण आहे हा अधिकारी, वाचा..

प्रेमासाठी कायपण! प्रेमात वेड्या असणाऱ्या प्रियकरानं मागितली भर रस्त्यात प्रियासीकडून किस, व्हिडिओ व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.