HAL Recruitment 2025 : नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited – HAL) या सरकारी क्षेत्रातील महत्त्वाच्या संरक्षण उत्पादन कंपनीमध्ये भरतीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. एकूण 588 जागांसाठी ही भरती होणार असून, विविध ट्रेड्ससाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
पदांचा तपशील व जागा
भरतीची ही प्रक्रिया चार वेगवेगळ्या गटांमध्ये विभागली असून, पदांनुसार रिक्त जागांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:
-
ITI अप्रेंटिस – 310 जागा
-
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस – 130 जागा
-
डिप्लोमा अप्रेंटिस – 60 जागा
-
नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस – 88 जागा
शैक्षणिक पात्रता
-
ITI अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय (Fitter, Electrician, Welder-Gas & Electric, Draughtsman – Mechanical, COPA, Stenographer-English, इत्यादी).
-
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस: यांत्रिकी, एरोनॉटिकल, संगणक, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन, केमिकल, सिव्हिल, टेलिकम्युनिकेशन अशा शाखांतील अभियंता पदवी किंवा बी. फार्मसी (B.Pharm).
-
डिप्लोमा अप्रेंटिस: अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा डीएमएलटी (DMLT).
-
नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस: बी.ए., बी.कॉम., बी.एससी., बी.बी.ए., हॉटेल मॅनेजमेंट, बी.एससी. (नर्सिंग).
वयोमर्यादा आणि परीक्षा फी
या भरतीसाठी कोणतीही वयोमर्यादा जाहीर करण्यात आलेली नाही तसेच कोणतीही अर्ज फी नाही.
नोकरीचे ठिकाण: नाशिक (Nashik)
अर्जाची पद्धत: इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
महत्त्वाच्या तारखा
-
ITI अप्रेंटिससाठी शेवटची तारीख: 2 सप्टेंबर 2025
-
इतर सर्व पदांसाठी शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2025
महत्त्वाच्या लिंक्स
-
जाहिरात (ITI): Click Here
-
जाहिरात (पद क्र. 2 ते 4): Click Here
-
ऑनलाइन नोंदणी (ITI): Click Here
-
ऑनलाइन नोंदणी (पद क्र. 2 ते 4): Click Here
-
ऑनलाईन अर्ज (ITI): Apply Online
-
ऑनलाईन अर्ज (पद क्र. 2 ते 4): Apply Online
-
अधिकृत वेबसाईट: Click Here