गुरमीत चौधरी आणि डेबिनाचे घर आहे खुपच आलिशान आणि सुंदर; पहा फोटो

टेलिव्हिजन अभिनेता गुरमीत चौधरी आणि त्याची बायको डेबिना सर्वात हिट जोड्यांपैकी एक आहे. दोघांच्या जोडीला चाहते देखील खुप पसंत करतात. दोघांच्या जोडीचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. म्हणून त्यांच्याबद्दल जाणून घेण्यात लोकांना खुप रुची असते.

डेबिना आणि गुरमीत टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये दिसले. दोघांच्या रामायण मालिकेतील राम आणि सीताच्या भुमिकेला लोकांनी खुप पसंत केले. आजही त्यांना राम आणि सीता म्हणून ओळखले जाते.

दोघांनी टेलिव्हिजनवरून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. पुढे जाऊन गुरमीतने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. आज दोघेही प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहेत. गुरमीत आणि डेबिना मुंबईतील सर्वात पॉश एरियात राहतात.

काही दिवसांपूर्वीच दोघांनी घरचे रिनोवेशन केले आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे त्यांच्या घराची चर्चा होत आहे. डेबिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवीन घराचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना चाहत्यांनी खुपच पसंत केले आहे.

सोशल मीडियावर सध्या डेबिना आणि गुरमीतच्या घराची चर्चा सुरू आहे. २०१३ मध्ये दोघे त्या घरात शिफ्ट झाले होते. २०१३ पासून दोघे या घरात राहत आहेत. पण आत्ता त्यांनी घराला नवीन लुक दिला आहे. त्यांच्या घराचा हा नवीन लुक चाहत्यांना खुप आवडत आहे.

घराला नवीन लुक देण्यासाठी डेबिनाने अनेक गोष्टींचा वापर केला आहे. तिने घराच्या सजावटीसाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. घराचा नवीन लुक खुपच सुंदर आणि आलिशान दिसत आहे. त्यांच्या घराच्या अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

पतीच्या निधनानंतर एकट्या पडल्या आहेत विजेता पंडित; झाली आहे ‘अशी’ अवस्था

शाहरूख खानला वाटत होते; राम मंदिराची पायाभरणी मुस्लिमांनी, तर मशिदीची हिंदुंनी करावी

…म्हणून बायको ऐश्वर्याला ऑनस्क्रीन किस करत नाही अभिषेक बच्चन

राजकुमारला भेटण्यासाठी भितींवरून उडी मारून त्यांच्या घरात घुसला होता सलमान खान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.