VIDEO: भरमंडपात ढसाढसा रडायला लागली नवरी; नवरदेवाने सगळ्यांसमोर किस करत केलं गप्प

सोशल मीडियावर लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. पण काही व्हिडिओ हे चांगलेच व्हायरल होत असतात. सध्या लग्नातले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पसंत केले जात आहे.

आताही सोशल मीडियावर एका लग्नातला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. लग्नात एका नवरीचं भावूक होणं हे सामान्य गोष्ट आहे. कारण नवरीला आपले घर, आपल्या कुटुंबाला कायमचे सोडून जायचे असते.

आता लग्न मंडपात भावूक ढसाढसा रडणाऱ्या नवरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण नवरदेवाने आपल्या भन्नाट आयडियाने नवरीला गप्पच केलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये नववधू स्टेजवर बसलेली दिसते. त्यावेळी दोन्ही पक्षांचे कुटुंब तिथे उभे असतात. त्यानंतर मंगळसूत्र नवरीच्या गळ्यात घालण्यासाठी जातो. पण त्यावेळ नवरी खुप भावूक होते आणि ढसाढसा रडायला लागते.

अशा परिस्थिती नवरदेव गोंधळून नाही जात, तर शांत करण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवतो. तो तिला आधी मंगळसुत्र घालतो आणि त्यानंतर तिच्या कपाळाचे चुंबन घेतो. हे पाहून लोकंही हैराण होतात आणि नवरीही शांत होते.

व्हिडिओमध्ये दिसून येते की मंगळसूत्र घातल्यानंतर नववधू ढसाढसा रडायला लागते. हे पाहून तिच्या कुटुंबातील सदस्य तिचे अश्रू पुसतात. पण तरीही तिचे अश्रू थांबत नाही, त्यानंतर नवरदेव तिचे अश्रू पुसतो आणि कपाळाचे चुंबन घेतो.

https://www.instagram.com/reel/CRg2yLBAMji/

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काहीच सेकंदाचा असला तरी चर्चेचा विषय ठरला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ४७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

डायबिटीज आणि कर्करोगापासून वाचण्यासाठी भेंडीचा करा अश्याप्रकारे वापर; तज्ञांनी दिला सल्ला..
बुलेटवर मांडीवर बसून जोडप्याचे चालू होते अश्लील चाळे, गावकऱ्यांनी अडवून चांगलीच जिरवली, पहा व्हिडीओ
VIDEO: वर्दी उतरवून टाकेल म्हणत तरुणीने पोलिसाला मारली लाथ; कारचे चलन कापल्यामुळे तरुणीचा हाय व्हॉल्टेज ड्रामा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.