गोविंदाच्या मुलीचे फोटो पाहिले का? दिसते खूपच हॉट आणि सुंदर

सध्या बॉलीवूडमध्ये नेपोटीझमचा मुद्दा खुप चर्चेत आहे. अनेक बॉलीवूड अभिनेत्यांची मुलं फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यु करत आहेत. तर काही मुलांनी अगोदरच बॉलीवूडमध्ये डेब्यु केला आहे. त्यांचे चित्रपट चांगली कमाई करत आहेत.

या गोष्टीवरून बॉलीवूडमध्ये रोज नवीन वाद निर्माण होत आहेत. पण प्रत्येक सुपरस्टारच्या मुलं प्रसिद्ध होतात आणि त्यांना यश मिळते. असे होत नाही. आज आपण बॉलीवूडच्या सुपरस्टारच्या मुलीबद्दल जाणून घेणार आहोत.

या सुपरस्टारची मुलगी गेले अनेक वर्षे बॉलीवूडमध्ये काम करत आहे. पण तरीही तिला काही खास यश मिळाले नाही. या अभिनेत्री नाव आहे टिना आहुजा. टिना अभिनेते गोविंदा आहुजाची मुलगी आहे.

खुप कमी लोकांना माहीती आहे की गोविंदाची मुलगी अभिनेत्री आहे. टिनाने ‘सेकेंडहॅन्ड हाजबेंड’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला आहे. पण टिनाचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाही.

त्यामुळे पहिल्या चित्रपटानंतर टिनाला दुसऱ्या चित्रपटांच्या जास्त ऑफर आल्या नाहीत. टिना दिसायला अतिशय सुंदर आहे. मोठ्या मोठ्या बॉलीवूड अभिनेत्री टिनासमोर फिक्या पडतात. पण तरीही टिनाला सुंदरतेच्या जोरावर बॉलीवूडमध्ये यश मिळाले नाही.

म्हणून टिना आजही बॉलीवूडमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. असे बोलले जात आहे की, टिना लवकरच साऊथ चित्रपटांमध्ये दिसू शकते. कारण टिनाला बॉलीवूडमध्ये यश मिळत नाही. तिला खुप कमी चित्रपटांच्या ऑफर येत आहेत.

गोविंदाने ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये राज्य केले आहे. गोविंदामूळेच बॉलीवूडमध्ये कॉमेडी चित्रपटांचा ट्रेंड सुरू झाला आहे. गोविंदाने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते बॉलीवूडचे सुपरस्टार आहेत. पण त्यांच्या मुलीला मात्र बॉलीवूडमध्ये काही खास यश मिळाले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

स्वतः च्या वडीलांमूळे पुजा भट्टचे करिअर फ्लॉप झाले होते?

बोल्ड सीन्स न देता किंवा अंगप्रदर्शन न करता फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज्य करते ‘ही’ अभिनेत्री

ब्लॅक चित्रपटासाठी अमिताभ बच्चनने फुकट काम केले होते; कारण ऐकल्यावर अभिमान वाटेल

८० च्या दशकातील बालकलाकार बेबी गुड्डू आता अशी दिसतेय की डोळ्यांवर विश्वास बसनार नाही

एक वर्षाहून जास्त काळ ‘गजनी बायडन’ टिकणार नाहीत; कंगनाचा हल्लाबोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.