Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

Google Pay द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी द्यावं लागणार शुल्क; जाणून घ्या सविस्तर

Dhanashri Rout by Dhanashri Rout
November 27, 2020
in ताज्या बातम्या, इतर, लेख
0
Google Pay द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी द्यावं लागणार शुल्क; जाणून घ्या सविस्तर

मुंबई | अलीकडे अनेकांचा ऑनलाईन व्यवहार करण्याकडे कल असतो. यामध्ये सहसा अनेक जण ‘गुगल पे’द्वारे ऑनलाईन व्यवहार करत असतात. मात्र ‘गुगल पे’द्वारे पैशांचा व्यवहार करणार्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. याचे कारण असे की आता Google Pay द्वारे फ्रीमध्ये पैसे ट्रान्सफर करता येणार नाहीये.

जाणून घ्या सविस्तर…
पुढील वर्षी जानेवारीपासून गुगल पे ने पिअर-टू-पिअर पेमेंट फॅसिलिटी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात कंपनीकडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम देण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला शुल्क द्यावे लागेल आहे. मात्र नेमके किती द्यावे लागण हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.

सध्या Google Pay मोबाइल किंवा pay.google.com वरुन मोफत पैशांचा व्यवहार करण्याची सुविधा देत आहे. मात्र, याबाबत 9to5Google ने दिलेल्या वृत्तानुसार, गुगलकडून नोटीस जारी करुन WEB APP बंद करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आता युजर्सना फटका बसणार आहे.

तसेच गेल्या आठवड्यात गुगलकडून अनेक नवनवीन फिचर्स जारी करण्यात आलेत. याचबरोबर ते सर्व फीचर अमेरिकी अँड्रॉइड आणि iOS युजरसाठी रोलआउट करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने Google Pay च्या ‘लोगो’मध्येही बदल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘उध्दव ठाकरे मराठाद्वेषी! ते मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही’
सज्ञान मुलीला कोणासोबतही आणि कुठेही राहण्याचा अधिकार, पालकही तिला रोखू शकत नाही
पुणेकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार; पहा काय आहे ही गुड न्युज

Tags: google payMoney transferऑनलाईन व्यवहारगुगल पे
Previous Post

‘उध्दव ठाकरे मराठाद्वेषी! ते मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही’

Next Post

रुपाली पाटलांच्या मेळाव्याला तुफान प्रतिसाद; भाजप-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार

Next Post
मनसेच्या पदवीधर उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी, ‘आमदार होण्याचा प्रयत्न करु नको, नाहीतर…’

रुपाली पाटलांच्या मेळाव्याला तुफान प्रतिसाद; भाजप-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार

ताज्या बातम्या

‘या’ गावात मतदार तर सोडाच उमेदवारांनीसुद्धा दिले नाही मत; अजब गावाची गजब गोष्ट

‘या’ गावात मतदार तर सोडाच उमेदवारांनीसुद्धा दिले नाही मत; अजब गावाची गजब गोष्ट

January 15, 2021
धनंजय मुंडेंकडे माझे ‘तसले’ फोटो आणि व्हिडीओ; रेणू शर्माचे नवे खळबळजनक आरोप

धनंजय मुंडेंकडे माझे ‘तसले’ फोटो आणि व्हिडीओ; रेणू शर्माचे नवे खळबळजनक आरोप

January 15, 2021
रेणू शर्माच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा; ‘व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील’

रेणू शर्माच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा; ‘व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील’

January 15, 2021
तेजस्वी यादव यांची मेहनत तरूण राजकारण्यांसाठी खूप प्रेरणादायी – शरद पवार

…तेव्हाच पक्ष धनंजय मुंडेंवर कारवाई करेल; पवारांनी सांगितलं राजीनामा न घेण्यामागचं मोठं कारण

January 15, 2021
तुमची मुलं लॉलीपॉप आणि कँडी खात असतील तर सावधान; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

तुमची मुलं लॉलीपॉप आणि कँडी खात असतील तर सावधान; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

January 15, 2021
एकाच मोबाईल क्रमांकावरुन तयार होणार कुंटुंबाचे एटीएमसारखे आधार कार्ड; जाणून घ्या

एकाच मोबाईल क्रमांकावरुन तयार होणार कुंटुंबाचे एटीएमसारखे आधार कार्ड; जाणून घ्या

January 15, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.