Share

गुगलने नवी मुंबईत भाड्याने घेतली जागा; महीन्याच्या भाड्यात तुमच्या अख्ख्या गावाची घरे बांधून होतील

google

आगामी दोन वर्षात गुगलला डेटा सेंटर उभारण्याचे मानस आहे. यासाठी गुगलने मुंबई सोडून नवी मुंबई पसंद केले आहे. त्यासाठी गुगलने भाड्याने जागा घेतली आहे. या जागेसाठी २८ वर्षांचा करारदेखील करण्यात आला आहे.

येत्या दोन वर्षात हे डेटा सेंटर उभारणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीतील 3.81 लाख चौरस फूट डेटा सेंटरची जागा आहे. या जागेचे याच महिन्याचे भाडे ८.३८ कोटी आहे.

आमथिन इन्फो पार्क्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ही जागा गुगलने घेतली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीतील नवी मुंबईतील 3.81 लाख चौरस फूट डेटा सेंटरची जागा आहे.

पुढील २८ वर्षांसाठी हा करार झालेला असून प्रत्येक वर्षी या जागेचे भाडे वाढणार आहे. हे भाडे दरवर्षी १.७५ टक्यांनी वाढून घेणार आहे. या जागे बाबतचे सगळे करार पुर्ण झालेले आहेत.

ऑक्टोंबर २०२२ मध्येच हा करार झाल्याची चर्चा आहे. परंतु याबाबतची अधिकृतरीत्या माहिती दोघंही कंपनींनी अद्याप दिली नाही. कराराची सगळी प्रोसेस पुर्ण झालेली आहे. परंतु अजून याबाबत काही माहिती देण्यात आलेली नाही.

येत्या दोन वर्षात हे डेटा सेंटरचे काम सुरू होणार आहे. रेडेन इन्फोटेक इंडिया या कंपनीने ७ कोटी भरले आहे. मागील वर्षीच गुगल इंक कंपनीला 10 वर्षांसाठी 4.64 लाख चौरस फूट जागा भाड्याने घेतली होती.नोएडाला सेक्टर 62 मध्ये अदानी डेटा सेंटरमध्ये गुगलने ही जागा भाड्याने घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या
सावध; गुगलवर चुकूनही शोधू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर थेट जाल जेलमध्ये..

रणबीर कपूरबद्दल गुगलवर सर्च केल्या जातात ‘या’ गोष्टी, लोक विचारत आहेत पहिल्या पत्नीबद्दल
शरद पवारांच्या गुगलीनंतर शिवसेनेने घेतला मोठा निर्णय; संभाजीराजेंची राज्यसभेची वाट बिकट!

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now