प्रत्येकाचे वेगवेगळ्या वस्तू गोळा करण्याचे छंद असतात. जुनी नाणी, नोटा, तिकिटे आश्या वेगवेगळ्या वस्तू अनेकजण गोळा करत आसतात. जुनी नाणी आणि नोटा तर हमखास सगळे जपून ठेवतात. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की याच जुण्या नोटांसाठी तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तेही फक्त १० रूपयांच्या नोटसाठी तब्बल २५ हजार रूपये.
तुमच्याकडे जुनी १० रुपयांची नोट असेल तर याची मोठी किंमत तुम्हाला मिळेल. ब्रिटीश भारतात या नोटा चालायच्या, ज्या कोणाला कदाचित माहितही नसेल. पहिल्या दहा रुपयांच्या नोटांवर अशोक स्तंभ असायचा. ३ तोंड असलेल्या सिंहाची ही जुनी नोट आता दुर्मिळ झाली आहे.
१९४३ मध्ये ही नोट ब्रिटीश राजांनी जारी केली होती. यावर भारतीय सी डी देशमुख यांनी सही केली आहे. दहा रुपयांच्या या जुन्या नोटात एका बाजूला अशोक स्तंभ आणि दुसर्या बाजूला एक नाव लिहिलं आहे. या नोटांच्या दोन्ही बाजूंनी इंग्रजीत १० रुपये असे लिहिण्यात आले आहे.
या नोटा दुर्मिळ झाल्यामुळे जुन्या वस्तूंचा संग्रह करणारे या नोटीला कीतीही पैशांत खरेदी करण्यासाठी तयार आहेत. दहा रुपयांच्या एका नोटीचे तुम्हाला तब्बल २० ते २५ हजार रुपये मिळू शकतात.
या नोटेची तुम्ही ऑनलाईन विक्री करू शकता. इंडियामार्ट, शॉपक्लूज आणि मरुधर आर्ट्सवर घरी बसल्या जुन्या नोटांची चागंली किंमत मिळत आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची नोट विकू शकता. या बदल्यात तुम्हाला २५ हजार मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या
..म्हणून सनी देओलने ‘डर’ चित्रपटाच्या सेटवर सामान उचलून फेकले होते
वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी टिव्हीवर काॅमेडी शो करणारी गंगुबाई आता काय करतीय पहा
मुलगी जन्माला येताच आता केंद्राकडून मिळणार ११ हजार रुपये; जाणून घ्या कसा करावा अर्ज