मांजर पिल्लांना घेऊन का जात नाही; चिमुकलीची पिल्लांसाठी तळमळ पाहून तुम्हीही हळवे व्हाल; पहा व्हिडीओ

सोशल मीडियार अनेक रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. रोज लाखोंच्या संख्येने अपलोड होणारे व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरतात. अनेक व्हिडिओ हे लोकांना हसवणारे पण असतात.

आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक चिमुलकली मांजरींच्या पिल्लासाठी तळमळ करताना दिसून येत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून अनेक लोकांना हसून आवरणा झाले आहे.

व्हिडिओमध्ये एक मुलगी हिंदी भाषेत बोलताना दिसत आहे. त्यामध्ये तिला मांजरींच्या पिल्लांचे टेन्शन आल्याचे दिसत आहे. सुरुवातीला ती मुलगी काय बोलतेय हे लवकर कळत नाही, पण नंतर ती मुलगी तक्रार करत आहे, असे समजत आहे.

व्हिडिओमध्ये ती एका मांजरीबद्दल तक्रार करत आहे. मांजर तिच्या पिल्लूंना घरातच सोडून गेल्याने चिमुकली तिच्या आईवडिलांकडे त्याची तक्रार करत आहे. मांजराची पिल्लाशी झालेली ताटातूट तिला होत नसल्याचे दिसत आहे.

तुम्ही माझ्यावर प्रेम करता, मी जर कुठे थांबली तर तुम्ही मला घेऊन जाशाल ना. पण ती मांजर आपल्या पिल्लांना का घेऊन जात नाहीये. ते बघा तिचे पिल्ले म्याऊ, म्याऊ करत आहे. मांजरीने आपल्या पिल्लांना घेऊन जायला पाहिजे असे ती सांगायचे आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पत्रकार गणेश पोकळे यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. शेवटच्या वाक्याला कळतंय, की ही तळमळ कुणासाठी चाललीये, असे कॅप्शन गणेश पोकळे यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

इंडीयन आयडल: TRPचा खेळ पडला महागात! खोट्या ड्रामेबाजीचा ‘असा’ झाला पर्दाफाश
आता पेट्रोलच टेन्शन मिटलं, ही गाडी एकदा चार्जिंग केली की १५० किलोमीटर धावतेय, जाणून घ्या..
घर विकून सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आता महिन्याला कमावतात १ कोटी रूपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.