बाबो! जगातील सर्वात हॉट आजीने सांगितले तिचे फिटनेस सिक्रेट, आजीचे फोटो पाहून फुटेल घाम

अनेकदा आपण बघतो की वयानुसार सौंदर्यामध्ये बदल होत जात असतो. जसे जसे वय होत जाते, तसे चेहऱ्यावर सुरकुत्या शरीर काम करणे कमी करते, पण काही लोकांनी वय हा फक्त एक आकडा असतो हे सिद्ध करुन दाखवले आहे.

आजही काही लोकं असे आहेत, ज्यांना बघून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे कठिण जाते. अशीच एक महिलेचे नाव आहे जिना स्टिवर्ट. जिना हि एक मॉडेल आहे, पण तुम्हाला माहित आहे का या महिलेचे वय ५० वर्षे इतके आहे. या महिलेचे सौंदर्य पाहून ती अजूननही एखाद्या तरुणीपेक्षा जास्त सुंदर आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या जिनाला हॉटेस्ट आजीचा पुरस्कार देण्यात आला आहे. तिचे हॉट फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तिने आता फिटनेस आणि ब्युटी सिक्रेट्स शेअर केले आहे.

जिना ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये राहते. तिचे इन्स्टाग्रामवर ३ लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहे. तिची हॉटनेस बघून प्रत्येकजण तिचे ब्युटी सिक्रेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.

जिनाने आपल्या जेवणातुन साखर पुर्णपणे कमी करुन टाकली आहे. त्यामुळे आपल्या वय कमी आहे, असे वाटायला लागलेच साखर कमी केल्यामुळे ब्लोटींग संपते आणि स्किन यंग होत जाते, असे जिनाने म्हटले आहे. जेवणातील साखर कमी केल्याने १० दिवसांतच त्वचा ब्राईट व्हायला लागले. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होऊन जातात.

तसेच मी रोज १० हजार पाऊलं चालते. यामुळे माझे वेट लॉस झाले आहे, असे जिनाने म्हटले आहे. जिना नाश्ता करण्याआधी ब्रेकफास्ट करते. तसेच दिवसभरात कोणती ना कोणती एक्टिव्हिटी ती करत असते, त्यामुळे स्किन आणखी ग्लो होते. जिना वेट ट्रेनिंगही करते.

माणसाने नेहमी पॉझिटिव्ह राहायला शिकले पाहिजे. चांगले डायट आणि चांगल्या वर्कआऊटसोबतच तुमचे विचारही चांगले असायला हवे. जर तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहाल, तर तुमची स्किन नेहमीच ग्लोईंग दिसेल, असे जिनाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: आपल्या आई वडिलांचा विचार कर आणि.., भारतीय जवानांनी समजवल्यानंतर दहशतवाद्याने केले सरेंडर
अरेरे! नवऱ्याला घोड्यावर चढता आलं नाही म्हणून नवरीने भर मंडपात दिला लग्नाला नकार
अजबंच! अवघ्या १३ महिन्यांच्या चिमुकलीच्या पोटात गर्भ; वाचा काय आहे प्रकरण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.