Share

Spects : आता चश्मा द्या फेकून! अनुषापोटी ‘या’ दोन गोष्टी दुधात टाकून प्या अन् डोळ्यांची शक्ती दुप्पट करा

Spects

Spects : माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी एक म्हणजे डोळे. मात्र, आता याच डोळ्यांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे आणि त्यामुळे चष्मा लागणे अशा अनेक समस्या घरोघरी पाहायला मिळतात.

आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, कंप्यूटर, लॅपटॉप यासारख्या उपकरणांच्या अतिवापरामुळे डोकेदुखी, पाठदुखी अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यातलीच एक समस्या म्हणजे डोळ्यांना चष्मा लागणे. सतत मोबाईल आणि लॅपटॉपच्या समोर बसल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो आणि चष्मा लागतो.

एकदा चष्मा लागला की त्यांनतर तो सुटणे फार अवघड होऊन जाते. त्यासाठी लोक अनेक वेगवेगळे उपायदेखील करून बघत असतात. अनेक महागडी औषधे घेऊन कित्येक पैसे खर्च केले जातात. या सगळ्या औषधांमुळे साईड इफेक्टस होण्याचीही शक्यता असते.

मात्र, आता या सगळ्याची चिंता करण्याची गरज नाही. उत्तम दृष्टी बनण्यासाठी आणि चषम्यापासून सुटका मिळण्यासाठी एक सोप्पा घरगुती उपाय आहे. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून हा उपाय करता येऊ शकतो. नेमका हा उपाय काय आहे हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

यासाठी बडीशेप, साखर, वेलची आणि धणे हे पदार्थ लागणार आहेत. सर्वप्रथम दोन मोठे चमचे बडीशेप, दोन मोठे चमचे साखर, चार ते पाच वेलचीचे दाणे आणि एक मूठ धणे याला मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण एका बरणीमध्ये साठवून ठेवावे.

दररोज रात्री झोपण्याच्या आधी एक ग्लास दुधासोबत हे मिश्रण घ्यावे. यामुळे डोळ्यातील सर्व दोष दूर होण्यास मदत होईल. डोळ्यांच्या समस्यांसाठी हा घरगुती उपाय नक्की उपयोगी पडू शकतो. तसेच यामुळे महागड्या औषधांचा खर्चही वाचू शकतो.

महत्वाच्या बातम्या
mohan bhagwat : भागवत म्हणाले, ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे; पवार म्हणाले, फक्त माफी मागून चालणार नाही, तर…
Anand Dave : मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात ब्राम्हण महासंघ मैदानात; आनंद दवेंचे RSS वर गंभीर आरोप
uddhav thackeray : ठाकरे पिता-पुत्रामध्ये वादाची ठिणगी; वडील शिंदे गटासोबत, तर मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा
nashik : नाशिकमध्ये एकाच दिवशी दुसरी घटना! एसटी बसने घेतला पेट, वाचा नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now