प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूरने गुपचूप केले लग्न? भांगात कुंकू भरलेले फोटो आले समोर

‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ चे कोरियोग्राफर जज गीता कपूर यांचे काही फोटो समोर आले आहेत. गीता कपूरने आपल्या केसाच्या भांगात कुंकू लावले आहे. आता गीतामाच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे की त्यांनी गुपचूप लग्न केल आहे की काय? आणि असेल तर कोमासोबत?

आपल्या सर्वाना माहित होते की नृत्यदिग्दर्शक गीता कपूरचे लग्न झाले नाही. ती अजूनही अविवाहित आहे, परंतु सोशल मीडियावर तिचे काही फोटो समोर आले असून त्या फोटोनी वेगळ्याच गोष्टींचे संकेत दिले आहे. या फोटोमध्ये गीता कपूरच्या भांगात कुंकू दिसत आहे ज्यामुळे असा निष्कर्ष निघतो की त्यांनी गुपचूप लग्न केल असेल का?

‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये जज म्हणून दिसणार्‍या गीता कपूरने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर काही फोटोज शेअर केली आहेत, ज्यात तिने लाल अनारकली सूट घातला आहे. आणि केसाच्या भांगात देखील लावले आहे. ती नव्या नवरी सारखी दिसत आहे. हे फोटोज पाहिल्यानंतर चाहतेही उत्साही झाले आहेत आणि त्यांचे खरोखर लग्न झाले आहे की नाही याविषयी त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

आपल्या सर्वांनाच माहित आहे की गीता कपूर नेहमी असे म्हणताना दिसली आहे की तिचे लग्न झाले नाही, परंतु या चित्रांमधून काहीतरी वेगळेच सूचित होते. चाहत्यांनाही आश्चर्य आहे. ते जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की गीता कपूरने कोणाबरोबर लग्न केले आहे?

Super Dancer 4' judge Geeta Kapur dons 'sindoor' in latest photos, sparks  wedding rumours

त्याने आपल्या भांगामध्ये कोणाच्या नावाचे कुंकू भरले आहे? गीता कपूर खरोखरच विवाहित आहे की नाही? हे या आठवड्याच्या शेवटी येणाऱ्या एपिसोडमध्ये समोर येईल किंवा गीता त्यापूर्वीच सर्व काही उघड करेल.

हे ही वाचा-

अजबच! आता कोरोनावर दारू ठरतेय प्रभावी, या डॉक्टरने केला विचीत्र दावा

बापाची अस्थी घेण्यासाठी आलेल्या तीन लेकांमध्ये स्मशानभूमीतचं संपत्तीवरून तुफान हाणामारी

लॉकडाऊन मध्ये पुणेकरांना घरपोच अस्सल हापूस पोहचवणारा ऍग्रीवाला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.