सध्या लावणी म्हटले की गौतमी पाटील हे नाव फार चर्चेत आहे. तेही अश्लिल लावणीसाठी प्रसिद्ध झोतात असणारी गौतमी पाटीलचा एक विडिओ सध्या व्हायरल होतांना दिसत आहे. मीडियात व्हायरल झालेला हा व्हिडिओत गौतमी पाटीलने एका मुलाला मांडीवर घेत किस केले आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतांना दिसत आहे. गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे फेमस आहेच. तसेच ती गेल्या काही महिन्यांपासून तिच्या नृत्यामुळे ती चांगलीच चर्चेत आहे.
सर्वात कमी वेळेत पप्रसिद्धी मिळवणारी गौतमी ही पहिलीच डान्सर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ व्हायरल असतात. त्या माध्यमातुन राज्यातल्या तरुणांना तिने वेड लावले आहे.
पुण्यात सुरू असलेल्या एका कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे. यात गौतमी पाटीलने एका मुलाला स्टेजवर बोलावून त्याच्यासोबत नृत्य केले असून त्याला किस देखील केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
मागील काही महिन्यांपासूनच गौतमी पाटील चे नाव चर्चेत असतांनाच हा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. नाचतांना अश्लिल हावभाव करत असल्यामुळे ती चर्चेचा भाग बनली आहे. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तिला टिकेलाही सामोरे जावे लागले आहे.
कलाकार मंडळींनी तिच्या या नृत्यांवर आपली नाराजी व्यक्त केली असली तरी तिच्या कार्यक्रमांना लोकं भरपूर गर्दी करतात. यांमुळे तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात असून व्हायरल व्हिडीओ तिला अजून चाहते मिळवून देत आहेत.
महत्वाच्या बातम्या
Gautami patil : प्रसिद्धीसाठी काहीही! ‘या’ ठिकाणी मिळतेय गौतमी पाटील थाळी, पहा थाळीमध्ये काय खास..
गौतमी पाटीलच्या पहील्या चित्रपटात तिच्यासोबत झळकणार ‘हा’ दिग्गज अभिनेता; पहा कुणाला लागली लाॅटरी
gautami patil : गौतमी पाटीलची लावणी कायमची बंद पडणार? पहिला कार्यक्रम झाला रद्द; जाणून घ्या नक्की काय घडलं