मासे धरायला गेलेल्या तरुणासोबत घडला भलताच प्रकार; खेकड्याने करकचून धरला प्रायव्हेट पार्ट आणि…; पहा व्हिडिओ

मासे खाण्याचे अनेकजण शौकीन असतात, पण काही लोकांना मासे खाण्यापेक्षा ते पकडून आणण्यात जास्त मजा वाटते. त्यामुळे अनेकजण मासे पकडण्यासाठी नदी-तलावांकडे जात असतात. अशात मासे पकडायला गेल्यानंतर काही भयानक गोष्टीही घडत असतात.

आता एका मासेमारी करणाऱ्या माणसाला मासे पकडणे चांगलेच महागात पडले आहे. कारण हा तरुण मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरला होता. पण त्याचवेळी एका खेकड्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टला पकडले आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आय कॅचिंग प्लस अकाऊंवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. मासे पकडण्यासाठी गेल्या असणाऱ्या माणसासोबत असे काही होऊ शकते याची कोणी कल्पनाही करु शकत नाही.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक माणूस अंडरवियरवरच मासे पकडण्यासाठी आला होता.पण त्यावेळी तो पाण्यात उतरला असताना एक मासा त्याच्या अंडरवियरला लटकला. या खेकड्याने तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला पकडलेले आहे.

एकाद्या खेकड्याने अशाप्रकारे प्रायव्हेट पार्टला पकडल्यामुळे किती वेदना होत असतील याचा विचार करणेही शक्य नाही. हा तरुण वेदनेने ओरडताना दिसत आहे. त्यावेळी दोन व्यक्ती त्याच्या मदतली आलेले आहे.

ते दोन व्यकी त्या तरुणाला पाण्याच्या बाहेर काढतात. त्यानंतर एक तिसरा व्यक्ती येतो आणि खेडकड्याला काढण्याचा प्रयत्न करतो. पण खेकड्याने त्या व्यक्तीला असे पकडून ठेवले आहे की त्यांना काढणेही शक्य होत नाही. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

हिला लाजवाटली पाहिजे; गरजू व्यक्तीची मदत करणारी रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर झाली ट्रोल; पहा व्हिडिओ
“आपल्याच इतकी लोकसंख्या असणाऱ्या चीनची कामगिरी ऑलिम्पिकमध्ये भारतापेक्षा चांगली आहे”
सोनू सूद नावाचा मसिहा आता कुठं गायब झाला?; पुरग्रस्त परिस्थितीवरुन शालिनी ठाकरेंनी सोनू सूदवर साधला निशाणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.