Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

फक्त एक प्लेट भेळीपुरीसाठी दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

February 23, 2021
in ताज्या बातम्या, मनोरंजन
0
फक्त एक प्लेट भेळीपुरीसाठी दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल
ADVERTISEMENT

मुंबई |  आजकाल सोशल मिडियावर अनेक फोटो, व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मिडिया असे माध्यम आहे ज्यावर फोटो, व्हिडिओ शेअर करत अनेकजण प्रसिद्धी मिळवतात. देशातील घडलेल्या घटनांवर मोठमोठे व्यक्ती आपली प्रतिक्रिया देत असतात. असाच एक हाणामारीचा व्हिडिओ अभिनेत्री रिचा चड्डा हीने सोशल मिडियावर शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री रिचा चड्डाने हा व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “लोक काल्पनिक घटनांचा दावा करत इतर शहरांवर टिका करतात. म्हणजे त्यांच्या शहरांना बदनाम केलं जात आहे. परंतू इतरांवर आरोप करताना ही मंडळी स्वत: च्या शहरांना मात्र विसरतात. त्यांनी एकदा आसपास डोकावून पाहावं”.

दरम्यान या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Ppl take offense at fictional shows, claiming they show their cities in "bad light". Wish we outraged as much about reality as we do about fiction. This is reality, there's plenty to be upset about here… 🙏 https://t.co/cOTiE9ifNT

— TheRichaChadha (@RichaChadha) February 22, 2021

व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील बागबत येथील असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये एका भेळवाल्याने दुसऱ्या भेळवाल्याकडे आलेल्या ग्राहकाला बोलावले आणि त्यावरून हा वाद सूरू झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करत भांडणाला सूरूवात झाली.

दोघा भेळवाल्यांनी आपल्या मित्रांना बोलावले आणि मग त्यानंतर लाकडी काठ्यांनी भर बाजारात एकमेकांना मारहाण करण्यास सुरूवात केली. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या प्रकरणातील सर्वांना अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात ईमानदारी! कुत्र्याने पाण्यात उडी मारून वाचवला चिमुकलीचा जीव, पहा व्हिडीओ
कचरावेचक दोन भावांच्या टॅलेंटवर फिदा झालेले आनंद महींद्रा त्यांच्यासाठी शोधताहेत शिक्षक
मधूबाला, कमाल अमरोही आणि मीना कुमारीचा लव्ह ट्रॅंगल ऐकून तुम्हाला धक्का बसेल
खुल्लम खुल्ला! सिध्दार्थ-मितालीच्या हनीमुनचे रोमॅन्टिक फोटो होत आहेत व्हायरल, पाहा फोटो

Tags: marathi newsmulukh maidanricha chaddaVideo Viralमराठी बातम्यामुलुख मैदानरिचा चड्डाव्हिडिओ व्हायरल
Previous Post

दुसऱ्या मुलाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेले सैफ- करिना; पहा बाळाची पहिली झलक

Next Post

धक्कादायक! सापाने दंश केल्यानंतर मुलीला रुग्णालयाऐवजी नेले बाबाकडे, अन्…

Next Post
धक्कादायक! सापाने दंश केल्यानंतर मुलीला रुग्णालयाऐवजी नेले बाबाकडे, अन्…

धक्कादायक! सापाने दंश केल्यानंतर मुलीला रुग्णालयाऐवजी नेले बाबाकडे, अन्...

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महावितरणमध्ये ७००० पदांसाठी भरती, असा करा अर्ज

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महावितरणमध्ये ७००० पदांसाठी भरती, असा करा अर्ज

February 26, 2021
खुप वाईट होता बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीचा शेवट; गळा दाबून करण्यात आली होती हत्या

खुप वाईट होता बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीचा शेवट; गळा दाबून करण्यात आली होती हत्या

February 26, 2021
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, माहेरच्या लोकांना संपत्ती देण्याचा महिलांना हक्क

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, माहेरच्या लोकांना संपत्ती देण्याचा महिलांना हक्क

February 26, 2021
शाहरुख खानच्या सर्वात मोठा दुश्मन आहे ‘हा’ व्यक्ति आणि सुहाना त्याच्याच प्रेमात झाली आहे पागल

शाहरुख खानच्या सर्वात मोठा दुश्मन आहे ‘हा’ व्यक्ति आणि सुहाना त्याच्याच प्रेमात झाली आहे पागल

February 26, 2021
ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीला मृत्यूनंतर मृत्यूच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीला मृत्यूनंतर मृत्यूच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

February 26, 2021
जिल्ह्यातील तब्बल ९९६ मुली प्रियकरासोबत पळाल्या, विवाहित महिलांचा आकडा ऐकून बसेल धक्का

जिल्ह्यातील तब्बल ९९६ मुली प्रियकरासोबत पळाल्या, विवाहित महिलांचा आकडा ऐकून बसेल धक्का

February 26, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.