Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

कृषी कायद्याला विरोधात सेलिब्रिटीही मैदानात; ‘माझ्या बापाला माझा पाठिंबा असणारच’

December 8, 2020
in ताज्या बातम्या, इतर, राजकारण, राज्य
0
कृषी कायद्याला विरोधात सेलिब्रिटीही मैदानात; ‘माझ्या बापाला माझा पाठिंबा असणारच’
ADVERTISEMENT

मुंबई | केंद्रसरकारने आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करत आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. अभिनेता हेमंत ढोमे यानेही आता नवीन कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा दिला आहे. आतापर्यंत राजकीय, सिनेमा आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक नामवंतांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

ट्विट करत हेमंत ढोमे म्हणतोय, ‘बळीराजा उद्वीग्न झालाय, तो ज्याने समाधानी होईल ते व्हायला हवं! पोशिंद्याच्या लढ्यात पक्ष, राजकारण या पलिकडे सारासार विचार होणं गरजेचं आहे! त्याला वारंवार रस्त्यावर उतरावं लागणार नाही यासाठी योजना हव्यात! माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!’

बळीराजा उद्वीग्न झालाय, तो ज्याने समाधानी होईल ते व्हायला हवं! पोशिंद्याच्या लढ्यात पक्ष, राजकारण या पलिकडे सारासार विचार होणं गरजेचं आहे! त्याला वारंवार रस्त्यावर उतरावं लागणार नाही यासाठी योजना हव्यात!
माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!#Isupportfarmerprotest #शेतकऱ्यांचालढा

— हेमंत ढोमे | Hemant Dhome (@hemantdhome21) December 7, 2020

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनीही आता नवीन कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा दिला आहे.

प्रियांकाने ट्वीट करत म्हटलं की, ‘आमचे शेतकरी भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांची भीती कमी करण्याची गरज आहे. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होणे आवश्यक आहे. एक मजबूत लोकशाही म्हणून आपण हे सुनिश्चित केलं पाहिजे की लवकरात लवकर हे संकट दूर होईल.’

महाराष्ट्रातही भारतबंदचा परिणाम…
आजच्या भारतबंदला महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे रेल्वे अडवली होती. यानंतर पोलिसांनी आंदोलन करत्यांना ट्रॅकवरून हटवले आणि ताब्यात घेतले.

महत्त्वाच्या बातम्या
गुड न्यूज! फायजर, सीरमनंतर आता ‘या’ कंपनीने मागितली लससाठी मंजुरी
‘हिंमत असेल तर बांधावर जा, शेतकरी पायातलं काढून तुम्हाला सांगतील’
‘WHO नं सांगितलं कोरोना लशीत विष मिसळा’, राष्ट्राध्यक्षांचा धक्कादायक दावा

Tags: BJPDilliHemant Dhokaleदिल्लीभाजपहेमंत ढोमे
Previous Post

गुड न्यूज! फायजर, सीरमनंतर आता ‘या’ कंपनीने मागितली लससाठी मंजुरी

Next Post

‘शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत आंदोलन करताना पाहून जीवाचं पाणी होतं’

Next Post
‘शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत आंदोलन करताना पाहून जीवाचं पाणी होतं’

'शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत आंदोलन करताना पाहून जीवाचं पाणी होतं'

ताज्या बातम्या

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, माहेरच्या लोकांना संपत्ती देण्याचा महिलांना हक्क

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, माहेरच्या लोकांना संपत्ती देण्याचा महिलांना हक्क

February 26, 2021
शाहरुख खानच्या सर्वात मोठा दुश्मन आहे ‘हा’ व्यक्ति आणि सुहाना त्याच्याच प्रेमात झाली आहे पागल

शाहरुख खानच्या सर्वात मोठा दुश्मन आहे ‘हा’ व्यक्ति आणि सुहाना त्याच्याच प्रेमात झाली आहे पागल

February 26, 2021
ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीला मृत्यूनंतर मृत्यूच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीला मृत्यूनंतर मृत्यूच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

February 26, 2021
जिल्ह्यातील तब्बल ९९६ मुली प्रियकरासोबत पळाल्या, विवाहित महिलांचा आकडा ऐकून बसेल धक्का

जिल्ह्यातील तब्बल ९९६ मुली प्रियकरासोबत पळाल्या, विवाहित महिलांचा आकडा ऐकून बसेल धक्का

February 26, 2021
सिद्धार्थच्या प्रेमात पागल झाली होती विद्या बालन; काहीही विचार न करता बनली तिसरी बायको

सिद्धार्थच्या प्रेमात पागल झाली होती विद्या बालन; काहीही विचार न करता बनली तिसरी बायको

February 26, 2021
जंगी मिरवणूक काढणाऱ्या गजा मारणेने पोलिसांच्या नाकावर टिच्चून जामीन मिळवला

जंगी मिरवणूक काढणाऱ्या गजा मारणेने पोलिसांच्या नाकावर टिच्चून जामीन मिळवला

February 26, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.