पुजा हेगडेकडे चाहत्याने केली न्यूड फोटोची मागणी; तिने कसलाही विचार न करता शेअर केला ‘तो’ फोटो

साऊथ फिल्म इंडस्ट्री असो किंवा बॉलीवूड सगळीकडे सध्या सोशल मिडीयाचे क्रेझ आहे. इंडस्ट्री काम करणारे सर्व कलाकार सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. त्यांना कधी कधी या गोष्टीचा फायदा होतो. तर कधी कधी नुकसान होते.

सोशल मिडीयाचा वापर करत असताना कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना ट्रोलींग आणि वाईट कमेंट्सला सामोरे जावे लागते. त्यामूळे कलाकार खुप दुखी होतात. या गोष्टीला कंटाळून अनेकांनी सोशल मिडीयाचा वापर करणे बंद केले होते.

पण सर्वच कलाकार सोशल मिडीयावरील अडचणींना घाबरत नाहीत. काही कलाकार अतिशय खंभीरपणे अडचणींचा सामना करत असतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे पुजा हेगडे. पुजाने फक्त बॉलीवूड नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील चांगलेच नाव कमवले आहे.

पुजा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी पुजाने तिच्या इंस्टाग्राम आकाऊंटवरुन पोस्ट फोटो ऑफ या ट्रेंडमध्ये सहभाग घेतला होता. या ट्रेंडमध्ये पुजाने तिच्या चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर केल्या.

हा ट्रेंड सुरु असताना पुजाला एका युजरने तिचा न्यूड फोटो पोस्ट करायला सांगितला होता. या गोष्टीमूळे सर्वांनाच धक्का बसला होता. पण पुजा खुपच शांत आणि समजूतदारपणे या गोष्टीचा सामना केला. पुजाने अतिशय शांततेत युजरच्या या मागणीचे उत्तर दिले.

एका युजरने पुजाला तिचा न्यूड फोटो पोस्ट करायला सांगितला. यावर पुजाने तिच्या पायांचा उघडा फोटो पोस्ट केला. पुजाच्या या उत्तरावर सर्वांनीच तिचे खुप कौतूक केले आहे. तिच्या चाहत्यांना तिचे हे उत्तर खुप आवडले. म्हणून ती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली होती.

सगळेच कलाकार अशा परिस्थितीमध्ये शांततेत उत्तर देत नाहीत. पण पुजाने अतिशय शांतपणे या परिस्थिचा सामना केला. त्यामूळे सगळेजण तिचे कौतूक करत आहेत. पुजाला इंस्टाग्रामवर १२ मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. पुजा बॉलीवूडसोबतच साऊथ इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे.

महत्वाच्या बातम्या –

एवढ्या वर्षांनी पद्मिनी कोल्हापूरेने केला खुलासा; म्हणाली, सेटवर कोणी नसताना ऋषी कपूरने मला…

‘फॅन्ड्री’ चित्रपटातील शालूचा जिलेबी बाई गाण्यावरील डान्स पाहून झाले घायाळ; पहा व्हिडीओ

अभिनय क्षेत्रात अयशस्वी असूनही राजीव कपूर होते करोडोंच्या संपत्तीचे मालक, जाणून घ्या एकूण आकडा

४२ वर्षांची असूनही अविवाहीत आहे शिल्पा शेट्टीची बहीण शमिता; ‘ह्या’ एका चुकीमूळे करिअर झाले होते खराब

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.