चित्रपट आणि वेबसिरीज पाहणारे प्रेक्षक रोज नवीन कटेंटचा शोध घेत असतात. सध्या वेबसिरीजमध्ये बोल्डनेसचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येत आहे. या गोष्टीमुळेच अनेक प्रेक्षक अशा बोल्ड वेबसिरीजकडे आकर्षित होतात. ओटीटीला सेन्सॉर बोर्ड नसल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते. त्यामुळे अनेकदा तिथे बोल्ड सीन्स दाखवले जातात. (fake kaka webseries actress anupama prakash)
सध्या अशा अनेक बोल्ड वेबसिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतं आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा एक वेबसिरीजबद्दल सांगणार आहोत, जी खुपच चर्चेत आली आहे. या वेबसिरीजचे नाव ‘फेक काका’ असे आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री अनुपमा प्रकाशने प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘फेक काका’ या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री अनुपमा प्रकाशने अनेक बोल्ड सीन दिले आहेत.
प्रेक्षक देखील ‘फेक काका’ या वेबसिरीजमधील बोल्ड सीन पाहून अवाक झाले आहेत. ‘फेक काका’ ही वेबसिरीज २०२१ मध्ये प्रदर्शित झाली होती. या वेबसिरीजमधील बोल्ड सिन्सची फार चर्चा झाली होती. ‘फेक काका’ या वेबसिरीजने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ‘फेक काका’ या बोल्ड वेबसिरीजला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती.
ही वेबसिरीज खुप बोल्ड सीन्सने भरलेली आहे. ‘फेक काका’ या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री अनुपमा प्रकाशने खुप बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत. या वेबसिरीजची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. अभिनेत्री अनुपमा प्रकाशने या वेबसिरीजमध्ये अनेक बेड सीन्स देखील दिले आहेत. या वेबसिरीजमध्ये खूप बोल्ड सीन्स असल्यामुळे लोकांनी लहान मुलांसमोर ही वेबसिरीज बघणे तुम्ही टाळले पाहिजे.
या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुपमा प्रकाश खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे. अभिनेत्री अनुपमा प्रकाश तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच स्वतःचे बोल्ड फोटो शेअर करत असते. अभिनेत्री अनुपमा प्रकाश अनेक व्हिडिओ देखील तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करत असते.
महत्वाच्या बातम्या :-
माझ्या मुलाने माझी इच्छा पुर्ण केली, तो चित्रपट क्षेत्रात न येता…; निवेदिता सराफांनी केले मुलाचे कौतूक
सुशांत प्रकरणातील आदित्य ठाकरेंच्या भूमिकेबद्दल प्रेयसी रिया चक्रवर्तीने केले होते ‘हे’ खुलासे
मुलाच्या आठवनीत व्याकूळ झाल्या निवेदिता सराफ; म्हणाल्या, आईसाठी सर्वात अवघड काय असेल तर…