तांदळापासून बनवलेला ‘हा’ ‘फेसपॅक’ वापरल्यास क्षणात चेहरा दिसेल इतका गोरा की सर्व क्रिम कचऱ्यात फेकून द्याल..

प्रत्येकजण आपला चेहरा चमकदार आणि सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो. वाढत्या वयानुसार किवा उन्हामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, फोड्या, वांग आणि डाग मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या गोष्टींपासून दूर राहण्यसाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रयत्न करत असतात.

विशेषतः महिला चेहऱ्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. यासाठी त्या महागड्या क्रीम आणि ब्युटी ट्रीटमेंट करत असतात. आपल्या चेहऱ्यावर कोणत्याहीप्रकारचे डाग-धब्बे पडू नये यासाठी प्रयत्न करत असतात. महिला मेकअप देखील खूप विचार करून करत असतात.

सर्वांनाच आपला चेहरा खूप प्रिय असतो, तो सुंदर दिसण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. गेल्या अनेक महिन्यांपासून पार्लर बंद आहेत त्यामुळे चेहऱ्याची मसाज किवा फेशियल करू शकत नाही. अनेक महिला चेहरा गोरागोमटा राहावा यासाठी चेहऱ्यावर दुधाची साय लावतात, तसेच चेहऱ्याला चण्याच पीठ देखील लावतात.

अनेक महिला चेहऱ्यासाठी वेगवेगळे फेसवॉश वापरून वेगवेगळ्या इन्फेक्शनला आमंत्रण देत असतात. फेसवॉश मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात त्यामुळे चेहऱ्याला इजा पोहचण्याची शक्यता असते. तर काही जन डॉक्टरांकडे जाऊन चेहऱ्यावर उपचार घेतात, परंतु डॉक्टरांच्या गोळ्या, औषधानी देखील शरीराला साइड इफेक्ट होऊ शकतात.

त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी आपण घरगुती उपाय करून पाहिला पाहिजे. जेणेकरून आपला चेहरा हा सुंदर दिसला पाहिजे, आज आम्ही आपल्याला एक असा उपाय सांगणार आहोत की हा उपाय करून आपण आपला चेहरा घरच्या घरी अतिशय चमकदार आणि सुंदर असा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत उपाय..

कृती-  एका पातेल्यात तांदूळ उकडून घ्यावे म्हणजेच भात तयार करून घ्या. हा भट थंड झाल्यानंतर त्यात थोडे दूध आणि मध घालावी. या तीन गोष्टीच व्यवस्थित मिश्रण तयार करून घावे. हे मिश्रण चेहऱ्याला सर्वत्र लावावे.

एक तास हा पॅक चेहऱ्याला लाऊन ठेवावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्यानी धुवावा. असा प्रयोग आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावा. असे केल्याने चेहरा नेहमी चमकदार आणि सुंदर राहील. कुठल्याही प्रकारच्या सुरकुत्या पडणार नाही.

हे ही वाचा-

देवमाणूस टाटांचा मदतीचा सपाटा सुरूच; हवाईमार्गे परदेशातून ऑक्सिजन टॅंक भारतात दाखल

‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटासाठी पहीली पसंत होती कंगना राणावत; पण तिच्या एका चुकीमूळे

मी या वयात ॲक्शन करू शकतो तर रोमान्स का नाही? लोकांनी झापल्यानंतर सलमानचे उत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.