Mulukh Maidan
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

भारताच्या विजयानंतरही सोशल मीडियावर ब्रेसवेलच्याच चर्चा; ‘या’ कारणामुळे फॅन्सने केले जोरदार कौतुक

Poonam Korade by Poonam Korade
January 19, 2023
in इतर, खेळ, ताज्या बातम्या
0

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमांचक 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 18 जानेवारी रोजी हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 12 धावांनी सामना जिंकला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

शुभमन गिलचे द्विशतक भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळवून देण्याइतकेच महत्त्वाचे होते. मोहम्मद सिराजची गोलंदाजीही तितकीच महत्त्वाची ठरली. एकेकाळी मायकल ब्रेसवेल हा सामना भारतापासून हिरावून घेईल असे वाटत होते. मात्र सिराजने शेवटच्या षटकात खेळाचा संपूर्ण मार्गच बदलून टाकला.

मात्र, यानंतरही सोशल मीडियावर किवी फलंदाजाची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाने 150 धावांच्या आत न्यूझीलंडच्या 6 विकेट्स घेतल्या. पण यानंतर मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी भारतीय गोलंदाजांची जोरदार मुसंडी मारली. सामना भारताच्या हाताबाहेर गेला होता.

मात्र सिराजने आपल्या स्पेलच्या शेवटच्या षटकात मिचेल सँटनर आणि हेनरी शिप्ले याला बाद करून दहशत निर्माण केली. विशेष म्हणजे यानंतरही ब्रेसवेल शेवटपर्यंत टिकून राहिला आणि त्याने किवी संघाला जवळपास विजय मिळवून दिला.

मात्र, शेवटच्या षटकात त्याला 20 धावांची आवश्यकता पूर्ण करता आली नाही आणि 50 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्याच्या खेळीने भारतीय चाहत्यांच्या हृदयावर आणि मनावरही अमिट छाप सोडली आहे. यानंतर टीम इंडियाचे चाहते कोणत्याही भारतीय खेळाडूऐवजी मायकेलचे कौतुक करताना दिसत आहेत.

हैदराबाद वनडे में भारत की जीत
भारत ने न्यूजीलैंड को 12 रन से हराया
भारत शुभमन गिल ने जड़ा दोहरा शतक
न्यूजीलैंड माइकल ब्रेसवेल जड़ा शतक
न्यूजीलैंड ने 49.2 ओवर में बनाए 337#INDvsNZ

— Suresh Solanki (@SolankiSuresh_) January 18, 2023

12 रनों से हम जीत गए…लेकिन माइकल ब्रेसवेल को देख के मजा आ गया..#indiavsnz #ShubmanGill #winning

— 👑 Sandeep Yadav 👑 (@yadavsandeep045) January 18, 2023

माइकल ब्रेसवेल ने तो गोटे मुंह में ला दिये ….
कोई भी बाॅल उठाता सीधा छक्का ही जा रहा था ….😅#INDvsNZ

— Veeroo Bhai (@veeroobhai24) January 18, 2023

माइकल ब्रेसवेल
अकेले पसीना छुड़ा दिया https://t.co/T8m6SPbWPP

— अर्श राज (@arshrajsikandar) January 18, 2023

असाधारण पारी माइकल ब्रेसवेल। पूरी तरह से डबल सेंचुरियन शुभमन गिल की पारी को धुंधला कर दिया! #INDvsNZ #MichaelBracewell #ShubhamanGill pic.twitter.com/Q4S3MzvqCp

— Nirbhay Vikash (@NIRBHAYVIKASH) January 18, 2023

बधाई टीम इंडिया
माइकल ब्रेसवेल Great,अद्भुत।
शुभमन ने तो इतिहास लिख ही दिया🥰

— Vishwnath Singh Vishu (@vishwnathvishu) January 18, 2023

माइकल ब्रेसवेल Great,अद्भुत। दिखाया कि न्यूज़ीलैंड नम्बर 1 क्यों है😍
शुभमन ने तो इतिहास लिख ही दिया🥰

— छात्र शक्ति भारत🇮🇳 (@tiwar_abhishek) January 18, 2023

माइकल ब्रेसवेल के लिए ये मैच न्यूजीलैंड के पक्ष में जाना चाहिए था
क्या इनिंग थी ❤💪#Michaelbraswell#INDvsNZ

— अनिल बाल्याण (@AnilBalyan4) January 18, 2023

Bracewell 🔥 what an absolute innings this was, hard luck but you've played like a Champ. Almost won the match single handedly

— Nazia Sheikh (@n_sheikh007) January 18, 2023

To be honest, India has earned a Title, 'Winners.' That's it. But we all know how New Zealand played. Especially, Michael Bracewell.#INDvNZ #INDvsNZ

— Sharon Solomon (@BSharan_6) January 18, 2023

Rooted for NZ today coz Boss did they deserve it but alas!! Michael Bracewell just wow man!!🙌👏#INDvsNZ

— Daffodils🌷🇮🇳 (@Daffodi07320953) January 18, 2023

What a knock bracewell man👏 one of the best I've seen💥

— Arpit (@itsarpit7) January 18, 2023

महत्वाच्या बातम्या
थोरल्या भावाचं लग्न जमत नव्हतं म्हणून धाकट्याने आधीच केलं लग्न; अपमानामुळे संतप्त थोरल्याने धाकट्याला मारून टाकलं
जागच्या जागी मुंबईतील १० जणांचं कुटूंब संपलं; अपघाताची भीषणता वाचून अंगावर काटा येईल
जिंकल्यानंतरही आनंद साजरा करायचा सोडून खूपच भडकला रोहित, ‘या’ कारणामुळे झाला ‘मुड ऑफ’

Previous Post

हिजाब घालून आईला भेटायला आली राखी सावंत; म्हणाली, मम्मी आदिल आये है आपसे मिलने..

Next Post

दक्षिणेतील हिरो, ज्याच्या मृत्यूने दु:खी चाहत्यांनी केल्या आत्महत्या, जयललिता 21 तास एकटक उभ्या राहिल्या

Next Post

दक्षिणेतील हिरो, ज्याच्या मृत्यूने दु:खी चाहत्यांनी केल्या आत्महत्या, जयललिता 21 तास एकटक उभ्या राहिल्या

ताज्या बातम्या

mahrashtra rainfall 2

राज्यात आणखी किती दिवस अन् कोणत्या भागात पाऊस पडणार? हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती

March 21, 2023

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजप आणि ठाकरे गटाची युती; जाणून घ्या नेमकं काय घडलं..

March 21, 2023

विराट-अनुष्का बागेश्वरधामच्या धीरेंद्रशास्रींच्या चरणी नतमस्तक? वाचा व्हायरल व्हिडिओ मागचे सत्य

March 21, 2023
udhav thackeray

उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या ‘या’ ४ सहकाऱ्यांच्या विरोधातच रचले कारस्थान; नावे वाचून धक्का बसेल

March 21, 2023
Eknath Shinde

शिंदेंनी असं काय केलं की १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी एका क्षणात मागे घेतला संप? वाचा इनसाईड स्टोरी..

March 21, 2023

तरुण सतत शेजाऱ्याच्या पत्नीसोबत बोलायचा, नवऱ्याने अशी शिक्षा दिली की कुणाला सांगताच येणार नाही

March 21, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

WhatsApp Group