इशा गुप्ताच्या बेडवरील ‘त्या’ फोटोने चाहत्यांना केले पागल; पहा तो खास फोटो

बॉलीवूड अभिनेत्री काही अशा अभिनेत्र्यांपैकी एक आहे. ज्या सोशल मिडीयावर त्यांच्या ग्लॅमरस फोटोंमूळे आणि हॉट लुकमूळे चर्चेत असतात. इशा देखील तिच्या हॉट लुक्समूळे नेहमीच चर्चेत असते.

इशा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. तिचे फोटो खुप कमी वेळी सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. या वेळेस देखील तसेच काही झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच इशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये ती बेडवर बसून सेल्फि काढत आहे. काही मिनिटांमध्येच तिचा हा फोटो सगळीकडे व्हायरल झाला आणि चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

इशाचे इंस्टाग्रामवर ५.२ मिलियन फॉलोवर्स आहेत. ती सोशल मिडीयावरील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्ग तिच्या पोस्टची अतूरतेने वाट बघत असतात. पण ती तिचे अनेक ग्लॅमरस आणि हॉट फोटो पोस्ट करत असते. जे तिच्या चाहत्यांना देखील खुप आवडतात.

इशाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने २०१२ मध्ये ‘जन्नत २’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत इम्रान हश्मी मुख्य भुमिकेत होता. त्यामूळे तिची बॉलीवूडमध्ये खुप धमाकेदार एन्ट्री झाली होती.

पण या चित्रपटानंतर तिला इंडस्ट्रीमध्ये काही खास चित्रपटांच्या ऑफर आल्या नाहीत. इशाने राज ३, रुस्तम, बादशाहो, कमांडो यांसारख्या चित्रपटामध्ये काम केले. पण तिला खास यश मिळाले नाही. पण तरीही तिचा चाहता वर्ग खुप मोठा आहे.

महत्वाच्या बातम्या –

६९ वर्षांच्या झीनत अमानचा लैला ओ लैला गाण्यावर जबरदस्त डान्स; पहा व्हिडीओ

सनी लिओनीने शेअर केले शेतातील फोटो; चाहत्यांनी खुश होऊन केला लाईक्सचा वर्षाव

करिअरसाठी रश्मीका मंदानाने सोडले होते प्रेमाला; तोडला साखरपुडा

मुमताजने दिला होता शम्मी कपूरला प्रेमात धोखा ?

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.