ड्राय फ्रूट्स भिजवून खाल्याने ‘असा’ होतो शरीरावर परिणाम; वाचा सविस्तर माहिती

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ड्राय फ्रूट्स खायला आवडते. काही लोकं असच खातात तर काही लोकं गोड पदार्थात टाकून खातात. परंतु ड्राय फ्रूट्स खात असताना होणाऱ्या परिणामांचा विचार करण गरजेच आहे. ड्राय फ्रूट्स निष्काळजीपणाने खाणे आरोग्यासाठी धोकादायी ठरू शकते.

आरोग्य तज्ञांच्या मते भिजलेले ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी चांगले आहेत. म्हणूनच अनेक वेळा आपल्याला भिजलेले ड्राय फ्रूट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. भिजलेले ड्राय फ्रूट्स खाल्याने त्याचा प्रभाव सामान्य होतो परंतु तेच ड्राय फ्रूट्स भजवून खाल्यास त्याचा फायदा जास्त होतो.

bdam and health – CHANNEL TODAY

बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. बदामामध्ये प्रथिने, फायबर, खनिजे आणि अनेक जीवनसत्वे असतात. बदाम मेंदूला वेगवान बनवतो. परंतु बदाम भिजवून काणे फायदेशीर असते. बदाम किमान १२ तास भिजत ठेवावा व नंतर त्याची साल काढून खावे.

Walnut (Akrod) 500gm – Kernels(With Shell) – BasketPay

अक्रोडमध्ये ओमेगा ३ fatty acid असते. अक्रोडमुळे झोप शांत लागते. परंतु अक्रोड गरम असतो म्हणून तो भूजवून खावा. अक्रोड कमीतकमी ८ तास भिजत ठेवावा त्यामुळे चव चागली लागते त्याचबरोबर आरोग्यास होणारे फायदे देखील वाढतात. गर्भवती महिलांसाठी अक्रोड खाणे फायदेशीर ठरते.

भोपळ्याच्या बिया हृदयासाठी फायदेशीर ठरतात. काही लोक भोपळ्याच्या बिया वाळवल्यानंतर खातात परंतु ह्या बिया ८ तास भिजत ठेवून खाल्याने त्याचे फायदे दुप्पट होतात. भोपळ्याच्या बिया सुपरमार्केटमध्ये देखील उपलब्ध असतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्वे असतात.

Fruitri Whole Cashew, 100% Natural, Sweet and Crispy Premium Kaju, 250g : Amazon.in: Grocery & Gourmet Foods

काजू खाणे सर्वांनाच आवडते परंतु जास्त प्रमाणात काजू खाल्यास तुमचा बीपी वाढू शकतो. काजू शरीराच्या सामान्य कार्यासाठी निरोगी अँटी ऑक्सिडेंट, जीवनसत्व आणि खनिज यांनी परिपूर्ण असतात. तसेच वजन कमी करण्यास मदत करते.

हे ही वाचा-

पिंपरीतील अन्वीला रोहित पवारांचा मदतीचा हात; उपचाराचा निधी उभारण्यासाठी लोकांना केली विनंती

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर

महसूल दिनानिमित्त मोठ्या बदलांची घोषणा, जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, जाणून घ्या नवीन बदल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.