गाडी चालवताना शारीरिक संबंध ठेवत होता ड्रायव्हर, पुढे काय झाले वाचा….

दररोज अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सेन जोस या शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ड्रायव्हर चालत्या ट्रकमध्ये शारीरिक संबंध ठेवल्यामुळे जी घटना घडली त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

एका ट्रक ड्रायव्हरवर एका महिलेची हत्या आणि दोन लोकांना गंभीर रूपाने जखमी करण्याचा आरोप आहे. सांगितले जात आहे की, ड्रायव्हर चालत्या ट्रकमध्ये शारीरिक संबंध ठेवत होता. ज्यानंतर हा अपघात झाला. यावेळी ड्रायव्हर नशेत असल्याचेही समोर आले आहे.

या अपघातात ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून ट्रकमधील इतर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकने एका बारला टक्कर मारली होती. ज्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, आरोपी ट्रक ड्रायव्हर एलिक्स मोरीनो विरोधात हत्या आणि नशेत ट्रक चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तुरूंगात टाकण्यात आले आहे.

घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. पोलिसांकडून कोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार नशेत ट्रक ड्रायव्हर आधी एका पबमध्ये वेश्येसोबत गेला होता.

तिथे त्याला आत जाण्याची परवानगी दिली नाही. तेथून तो रागाने बाहेर आला आणि पार्किंगमध्ये गेला. तो ट्रकमध्ये आणि काही वेळाने त्याने ट्रक रिटर्न घेतला. त्याने इतक्या वेगाने ट्रक मागे घेतला की, मागे असलेल्या लोकांना बाजूला होण्याचीही संधी मिळाली नाही. आणि हा अपघात झाला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने दारूसोबतच ड्रग्सचेही सेवन केले होते. यादरम्यानच तो महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. महिला आणि ट्रक ड्रायव्हर इतका नशेत होता की, त्याला ट्रकच्या वेगाचा अंदाजही नव्हता. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामुळे सगळ्या शहरात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

‘ती चूक मी का केली?’ मिल्खा सिंग यांच्याबाबत अक्षय कुमारचा मोठा खुलासा

या पोलीसाच्या जागी मेहुणा करत होता पोलीस ड्युटी, ५ वर्षांनंतर असा झाला उलगडा, जाणून घ्या..

बापाची वेडी माया! ऑनलाईन क्लाससाठी धो धो पावसात बापाने धरले मुलीवर मायेचे छत्र

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.