मॅडम कुठपर्यंत कात्री मारली आहे, या ड्रेसमुळे अभिनेत्री नुशरत भरुचा झाली ट्रोल; पहा फोटो

मुंबई । बॉलिवूडमधील कलाकारांमध्ये सर्वांत जास्त चर्चेचा विषय असतो तो म्हणजे त्याचे कपडे. एकदा घातलेले कपडे त्यांच्याकडे पुन्हा दिसत नाहीत. ते सतत नवीन फॅशन करत असतात. इतरांपेक्षा आपण कसे वेगळे दिसू याकडे त्यांचे लक्ष असते. पुरस्कार सोहळा, एअरपोर्ट लूक, जीममधील लूक अशा सगळीकडे ते वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात.

यामुळे मात्र ते कधी कधी ट्रोल देखील होतात. आता अशीच एक अभिनेत्री सध्या ट्रोल होत आहे. यामध्ये प्यार का पंचनामा फेम नुशरत भरूचा ही ट्रोल झाली आहे. तिने देखील सगळी कपडे परिधान केली होती.

नुशरत भारुचा गेल्या काही दिवसांपासून आपल्या चित्रपटांसोबतच ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे देखील चर्चेत राहू लागली आहे. तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. यामुळे ती सतत चर्चेत असते. तिचे बिकीनी फोटो देखील सतत व्हायरल होत असतात. तिने अंगावर अनेक टॅटू काढले आहेत. यामुळे ती सतत चर्चेत असते.

मात्र या गोष्टींमुळे तिला अनेकदा ट्रोल केले जाते. तिच्या एका फोटोवर, आज कालचे फॅशन डिझायनर कुठे कात्री लावतील सांगता येत नाही, असे म्हटले आहे. तर एकाने, अरे आपल्या देशात किती गरिबी आली आहे, अशी कमेंट केली आहे.

यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे. तीने प्यार का पंचनामा, डर, आकाशवाणी, ड्रीम गर्ल, ‘जय माता दी, छलांग या चित्रपटात काम केले आहे. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोनू के टीटू की स्विटी या चित्रपटामुळे ती फेमस झाली.

नुशरतने लव्ह सेक्स और धोका या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आगमन केले होते. यानंतर तिला अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आणि तिने कधी मागे वळून पाहिले नाही. काळात ओघात आता ती देखील इतर अभिनेत्रींप्रमाणे ग्लॅमरस रोल साकारताना दिसत आहे.

ताज्या बातम्या

मेक्सिकोची ऍन्ड्रिया मेझा ठरली ‘मिस युनिव्हर्स’; पहा जगातील सर्वात सुंदर महिलेचे फोटो

टाटांचा विजयी झेंडा! टाटा नेक्साॅन ठरली भारतातील सर्वाधिक खपाची नंबर वन कार

करोडो रूपयांचा मालक आहे ‘कुली’मधील हा छोटा अमिताभ बच्चन, या फिल्डचा आहे बादशाह

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.