VIDEO: अजबंच! कुत्र्याने केला महिलांसोबत व्यायाम; त्याचा व्यायाम पाहून नेटकरी पण झाले हैराण

सोशल मीडियार अनेक रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. रोज लाखोंच्या संख्येने अपलोड होणारे व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरतात. अनेक व्हिडिओ हे लोकांना प्रेरणादेणारे पण असतात.

सध्या सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे पण व्हिडिओ अपलोड असतात. काही प्राण्यांची कामे ही अनेकांना आश्चर्यचकीत करत असतात. आजचा व्हिडिओ पण असाच एक आहे. हा व्हिडिओ एका कुत्र्याचा असून त्याचा व्यायाम पाहून अनेक लोकांना प्रेरणादेणारा आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. त्यामध्ये काही महिला झोपून ऍरोबिक्स हा व्यायामाचा प्रकार करत आहे. तिथे एक कुत्रापण हा व्यायाम करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे तो न थकता हा व्यायाम करताना दिसून येत आहे. अनेक तरुण-तरुणींना लाजवेल असा हा कुत्रा व्यायाम करताना दिसून येत आहे.

तसेच हा कुत्रा सर्व महिलांसोबत व्यायाम करत आहे. या कुत्र्याचा व्यायाम पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याचा हा व्यायाम सोशल मीडियावर खुपच व्हायरल होत आहे.

डॉग्स फॅन नावाच्या एका ट्विटर हॅण्डलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेक लोकांनी शेअर केले आहे. १५ हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे, तर २३ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तसेच या व्हिडिओला अनेक मजेदार कमेंट केल्या आहे.

महत्वाच्या बातम्या-

सलाम! सफाई कर्मचाऱ्यांची वाट न बघता मंत्र्याने स्वत:च्या हाताने पुसली कोरोना वार्डाची फरशी
पत्नीचे होते गस्तीवरील पोलीसाशी लफडे, रोज पतीला दुधातून द्यायची झोपेच्या गोळ्या, एकदा झालं असं..
बाबो! आकाशातून पडलेल्या १०३ किलोच्या दगडाने मेंढपाळ झाला करोडपती; वाचा पुर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.