दिग्दर्शकाने घेतला होता रिना रॉयच्या मजबूरीचा फायदा; द्यावा लागला सेमी न्यूड सीन

बॉलीवूड कलाकार त्यांचे चित्रपट यशस्वी करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. काहीही झाले तरी त्यांना त्यांचा चित्रपट यशस्वी करायचा असतो. म्हणून ते दिवस रात्र मेहनत घेतात. काही कलाकारांना तर अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर इंडस्ट्रीमध्ये यश मिळते.

बॉलीवूडमध्ये यश मिळाल्यानंतर कलाकार त्यांचे स्टारडम टिकवून ठेवण्यासाठी मेहनत करत असतात. अनेक वर्षांच्या करिअरमध्ये कलाकारांच्या आयूष्यात एक तरी चित्रपट असा असतोच जो त्यांना बिलकूल आवडत नाही. पण करिअरसाठी त्यांना तो करावा लागतो. असाच एक चित्रपट अभिनेत्री रिना रॉय यांनी देखील केला होता.

७० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री म्हणून रिना रॉयला ओळखले जाते. त्यांच्या करिअरमध्ये एक वेळ अशी आली होती ज्यावेळी त्यांच्या मजबूरीचा फायदा घेत दिग्दर्शकाने त्यांच्याकडून इंटीमेट सीन शुट करुन घेतले होते. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

रिना रॉय आज फिल्म इंडस्ट्रीपासून दुर असल्या तरी त्या ७० च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री होत्या. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये वेगळी जागा मिळवली होती. एका चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये देखील रिनाचा समावेश होतो.

पण हे यश मिळवण्यासाठी रिना रॉयला खुप जास्त मेहनत करावी लागली होती. त्यांना त्यांच्या पहील्या चित्रपटासाठी मेहनत घ्यावी लागली होती. पहील्या चित्रपटासाठी रिनाला खुप मेहनत घ्यावी लागत होती. याच कालावधीमध्ये दिग्दर्शक बी आर आरोरा त्यांचा चित्रपट जरुरतसाठी नवीन अभिनेत्रीच्या शोधात होते.

रिना रॉय त्यांच्याकडे काम मागायला गेल्या. त्यावेळी त्यांनी रिनाला जरुरत चित्रपटासाठी निवडले. या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स होते. जे रिनाला करायची इच्छा नव्हती. पण करिअरची सुरुवात करण्यासाठी त्यांना हा चित्रपट करावा लागला.

इच्छा नसताना देखील रिनाला या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स द्यावे लागले. त्यासोबतच त्यांना एक सेमी न्यूड सीन देखील द्यावा लागला. चित्रपट यशस्वी झाला आणि रिना इंडस्ट्रीमध्ये आल्या. पण पहील्याच चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स केल्यामूळे त्यांची इमेज खुप खराब झाली होती.

त्यांना प्रत्येक चित्रपटात बोल्ड सीन्स करायला सांगितले जाऊ लागले. पण रिनाला ते मान्य नव्हते. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट केले आणि आपली बोल्ड इमेज तोडली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळाले.

बॉलीवूडमध्ये कार्यरत असताना त्यांचे नाव अभिनेते शत्रूघ्न सिन्हासोबत जोडले गेले होते. पण हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. आज रिना रॉय फिल्म इंडस्ट्रीपासून दुर आहेत आणि आपल्या कुटूंबासोबत आहेत.

महत्वाच्या बातम्या –
अक्षय कुमारचा विरोध असतानाही त्याच्या बहिणीने ५६ वर्षीय घटस्फोटीत व्यक्तीसोबत केलं लग्न, कारण..

राजेंद्र कुमारला बघण्यासाठी पागल झाले होते लोकं; पोलिसांनी लाठीचार्ज करुन सांभाळली होती परिस्थिती
श्रीदेवी त्यांच्या मुलींसाठी सोडून गेल्या करोडोंची संपत्ती; आकडा ऐकून पागल व्हाल
चित्रपट क्षेत्रात नसणारा अशोक सराफ व निवेदिता यांचा मुलगा नक्की करतो तरी काय? जाणून घ्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.